Перейти к содержимому

आमच्या घरी घटस्थापना कशी केली? 🌺 धान्य पेरण्यापासून पूजेपर्यंत संपूर्ण विधी

अश्विनीची गावाकडची दुनिया

0:00 / 0:00

आमच्या घरी घटस्थापना कशी केली? 🌺 धान्य पेरण्यापासून पूजेपर्यंत संपूर्ण विधी

57 просмотров · 3 нед. назад
अश्विनीची गावाकडची दुनिया
104 подписчика
57 просмотров · 3 нед. назад
🙏🌺 जय माता दी! 🌺🙏 नमस्कार मंडळी! स्वागत आहे आपल्या अश्विनीची गावाकडची दुनिया या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने घटस्थापना पूजा कशी केली, घटामध्ये माती कशी भरली, मिसळलेले धान्य कसे पेरले आणि घटस्थापनेची पूजा कशी केली, हे पाहणार आहोत. नवरात्रीच्या या मंगलमय दिवसांत देवीची भक्तिभावाने पूजा करून आपण आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करतो. 🙏🌺 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर ❤️ लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून आपल्या गावाकडच्या दुनियेचा भाग व्हा. 🔔 तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏 #घटस्थापना #नवरात्री #घटस्थापनापूजा #मराठीव्लॉग #गावाकडचीजिंदगी