नवरात्रीचा पहिला दिवस 🙏 आई भवानीच्या कलशाची स्थापना 🌺 प्रिशुचे कण्यापूजन आणि सुंदर Gifts 🎁 #vlogs
SnehPrish Diaries 💞
0:00 / 0:00
नवरात्रीचा पहिला दिवस 🙏 आई भवानीच्या कलशाची स्थापना 🌺 प्रिशुचे कण्यापूजन आणि सुंदर Gifts 🎁 #vlogs
92 просмотра · 4 дня назад
SnehPrish Diaries 💞
731 подписчик
92 просмотра · 4 дня назад
🙏🌺 नवरात्रीचा पहिला दिवस | आई भवानीच्या कलशाची स्थापना | प्रिशुचे कण्यापूजन आणि छान छान Gifts 🎁
जय माता दी! ❤️🌺
आजच्या Vlog मध्ये आपल्या घरी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा सुंदर आणि भक्तिमय सोहळा साजरा केला. 🙏✨ आई भवानीच्या कलशाची स्थापना, देवीची पूजा आणि प्रिशुचे कण्यापूजन अगदी आनंदात पार पडले. 🪔🌸
प्रिशुला मिळाले छान छान Gifts 🎁😍 तिचे गोड क्षण, घरातील नवरात्रीची तयारी आणि आपल्या परंपरेशी जोडलेला हा सुंदर दिवस तुम्हाला नक्की आवडेल! ❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर Like करा, Comment करून जय माता दी 🙏 लिहा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️🔔
तुमच्या सर्वांच्या घरी आई भवानी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! 🌺🙏
जय माता दी! 🌺🚩
#Navratri #NavratriVlog #KalashSthapana #Kanyapujan #MarathiVlog #DailyVlog #AaiBhavani #Navratri2026 #Prishu #MarathiYouTuber #IndianFestival #FamilyVlog #DurgaMata #Ghatsthapana #MarathiVlogger