Перейти к содержимому

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संवर्गांबाबत | कम्बाईन गट क पूर्व 16717 जागा | Combine Prelim

Mahesh Gharge | Rukmini Academy Pune | MPSC-UPSC

0:00 / 0:00

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संवर्गांबाबत | कम्बाईन गट क पूर्व 16717 जागा | Combine Prelim

540 просмотров · 7 ч назад
Mahesh Gharge | Rukmini Academy Pune | MPSC-UPSC
5,13 тыс. подписчиков
540 просмотров · 7 ч назад
कम्बाईन गट क पूर्व ♦️शैक्षणिक पात्रतेनुसार 16717 जागांचे वर्गीकरण ♦️नवीन अर्ज कुणी करावा ? ♦️पूर्वी अर्ज भरला तरी संवर्ग निवडणे आवश्यक अन्यथा अपात्र !! ♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील विविध संवर्गाकरीता असणार्‍या ‘16717’ रिक्त जागांची/ आवश्यक अर्हता / शैक्षणिक अर्हता ♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संवर्गांबाबत अर्ज/विकल्प सादर करण्याची कार्यवाही खालील कालावधीत करणे आवश्यक आहे : अर्ज/विकल्प सादर करण्याचा कालावधी दिनांक १३ नोव्हेंबर , २०२६ रोजी १४.०० पासून दिनांक २७ नोव्हेंबर , २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत ♦️यापूर्वी अर्ज सादर केलेला नाही असे विद्यार्थी करीता नव्याने अर्ज करण्याची व विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध: • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता यापूर्वी अर्ज सादर केलेला नाही, तथापि, अर्हता/शैक्षणिक अर्हतेनुसार परिशिष्ट -१ मधील एकापेक्षा जास्त पदांकरीता देखील पात्र आहेत, अशा सर्व उमेदवारांना महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता नव्याने अर्ज करण्याची व विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. • आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ परीक्षेतील विविध संवर्गांकरीता नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :-महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी “Online Application” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या “Check Eligibility” बटनावर क्लिक करुन अर्ज सादर करण्यासाठी पुढील कार्यवाही करावी. ♦️यापूर्वी अर्ज सादर केलेले विद्यार्थी यांना संवर्गांकरीता विकल्प सादर करणे आवश्यक राहील: • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार नव्याने समाविष्ट संवर्गांकरीता देखील पात्र ठरतात, अशा अर्हताप्राप्त उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र सदर उमेदवारांना देखील महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील संवर्गांकरीता पात्रतेनुसार विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांनी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील संवर्गांकरीता विकल्प सादर करणे आवश्यक राहील. • आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ परीक्षेतील विविध संवर्गांकरीता विकल्प सादर करणाऱ्या करणाऱ्या उमेदवारांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील “My Account” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या “ View ” बटनावर व त्यानंतर “Recheck Eligibility” बटनावर क्लिक करून “ उजव्या बाजूकडील स्तंभामधील” ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून “Apply व Submit” बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ दिनांक २४ जानेवारी, २०२७ रोजी घेण्यात येईल. EDUCATION, PODCAST, COMEDY, FOOD, EXERCISE, LIFESTYLE, HEALTH, EXAM Join Telegram: https://t.me/Rukminiacademy Download App: Rukmini academy Pune App link: https://play.google.com/store/apps/de... ➥ Youtube :-    / @maheshghargerias   ➥ Instgram :- prof.mahesh_gharge ✉️Contact us on... ➥ Whats App Link :- https://wa.me/9860857348 📞 Contact no :- 9860857348 With Director - Mr. Mahesh Gharge Rukmini Academy Pune EDUCATION, PODCAST, COMEDY, FOOD, EXERCISE, LIFESTYLE, HEALTH, EXAM 🔗 Join us on ➥ google Play Store 👉 https://play.google.com/store/apps/de... ➥ Telegram :- https://t.me/RukminiAcademy or search Rukmini Academy Pune ➥ Youtube :-    / @maheshghargerias   ➥ Instgram :- prof.mahesh_gharge ✉️Contact us on... ➥ Whats App Link :- https://wa.me/9860857348 📞 Contact no :- 9860857348 With Director - Mr. Mahesh Gharge Rukmini Academy Pune #MPSC #UPSC #PSI #STI #ASO #TaxAssistant #Excise #Forestservice #agricultureserviceexam #competitiveexams #indianeconomy #Polity #panchayatraj #Agriculture #Environment #Geography #History #HRD #CurrentAffairs #combineprelim #Dheypurti #Combinementorship #MPSCmentorship #Talathi #saralsevabharti #PYQ #कम्बाईनगटकपूर्वपरीक्षा #कम्बाईन #तलाठी #Worksheet #Mentorship #civilengineering #mechanicalengineering #143 #combinemains143formula #Fishries #pashudhan #krushisevak #Health #nursing #nursebharti #nurse #ITI #ITIinstructor #PYQ #PYQmanthan #combine #combinegroupb&C #combinemains #combinegroupB&CGeneralstudies #CombineGS #mpsccombine #talathi #mpsc #MPSCAMVI #Talathibharti #mpscexam #mpscpreparation #mpsc_combine_pre_exam #mpscpaper #mpsccombinegroupb #combinegroupc #Exam #Combined Mains GroupB&CPYQमंथन Director :- Mahesh Gharge