Перейти к содержимому

Sangameshwar Market कोकण गणेशोत्सवामध्ये गजबजला🛍️ शॉपिंग करताना आपली माणसं भेटली, आनंद झाला❤️ Konkan

Kokankar Avinash

0:00 / 0:00

Sangameshwar Market कोकण गणेशोत्सवामध्ये गजबजला🛍️ शॉपिंग करताना आपली माणसं भेटली, आनंद झाला❤️ Konkan

18 410 просмотров · 9 часов назад
Kokankar Avinash
173 тыс. подписчиков
18 410 просмотров · 9 часов назад
Sangameshwar Market कोकण गणेशोत्सवामध्ये गजबजला🛍️ शॉपिंग करताना आपली माणसं भेटली, आनंद झाला❤️ Konkan Ganesh Chaturthi Shopping | Sangameshwar Market Ratnagiri | Konkan Ganeshotsav गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की कोकणातील गावागावात एक वेगळीच लगबग सुरू होते.😍 यंदाच्या गणेशोत्सवासाठी मी संगमेश्वरच्या बाजारात Shopping करण्यासाठी गेलो होतो.🛍️ गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी संगमेश्वर मार्केटमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. बाजारात फिरताना बाप्पाच्या आगमनाची तयारी, खरेदीची धामधूम आणि कोकणातील उत्साह अनुभवायला मिळाला.🙏❤️ या Shopping दरम्यान अचानक आपली माणसं भेटली आणि थोडा वेळ गप्पा मारण्याचा आनंदही मिळाला.😊 गावाकडच्या बाजारात खरेदीसोबतच आपली माणसं भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आणि आपुलकी अनुभवणं, हेच तर कोकणातील खासपण आहे!🌴 या व्हिडिओमध्ये पाहा संगमेश्वर बाजारातील गणेशोत्सवाची लगबग, खरेदीची मजा आणि आपल्या माणसांसोबतच्या खास भेटी.❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि Kokankar Avinash YouTube Channel ला Subscribe करा.🔔 गणपती बाप्पा मोरया!🙏❤️ #SangameshwarMarket #KonkanGaneshotsav #KonkanVillageLife #GanpatiBappaMorya #Konkan #Sangameshwar #Ganeshotsav2026 #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) संगमेश्वर मार्केट / बाजारपेठ | Sangameshwar Market, Weekly Bazaar, Ratnagiri Month : 13 Sept 2026 (Rainy Season Vlogs) Konkan Lifestyle, Village Vlogs आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या माझ्या Favourite Products & Recommended Gadgets एकाच ठिकाणी! ❤️ Kokankar Avinash's Amazon Store! 👋 - https://amzn.in/d/0cN806I8 नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Life Vlog in India Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Rural Village Life in India Kokankar Avinash Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash New / Old video Rainy / Monsoon Season in Konkan Kokankar Avinash Rainy / Monsoon Season Vlogs / Videos Konkan Rainy / Monsoon Season Vlogs Rainy / Monsoon Days / Season in Konkan Sangameshwar Market Sangameshwar Weekly Market Sangameshwar Budhwar Bazar Sangameshwar Market Shopping Sangameshwar Ratnagiri Konkan Market Shopping, Sangameshwar Bazar Sangameshwar Ganeshotsav Konkan Ganeshotsav 2026 Sangameshwar Market Shopping Ganpati Shopping in Konkan Ganesh Chaturthi Shopping Konkan Ganpati Festival Ganpati Bappa Morya Konkan Village Vlog Ganeshotsav in Konkan For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com