Перейти к содержимому

#Kokan🌴देवगड हापूस बाजारातून गायब🤔मिठबाव बाजार!रानमेवो🍒ताजे मासे🐠सुके मासे🐬फणस🥔जांभूळ!मधुमेहवर दवा🍇💃

Armari Maratha

0:00 / 0:00

#Kokan🌴देवगड हापूस बाजारातून गायब🤔मिठबाव बाजार!रानमेवो🍒ताजे मासे🐠सुके मासे🐬फणस🥔जांभूळ!मधुमेहवर दवा🍇💃

22 786 просмотров · 4 месяца назад
Armari Maratha
22,5 тыс. подписчиков
22 786 просмотров · 4 месяца назад
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला देवगड तालुक्यातील मिठबाव गावचा आठवड्याचा बाजार दर बुधवारी व शनिवारी असतो. या बाजारात मिडठबाव गावच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक खरेदी व विक्रीसाठीबाजारात येतात. या एप्रिल महिन्यामध्ये या बाजारात विशेषता मोठ्या प्रमाणात रानमेवा पाहायला मिळतो. फणस, आंबे करवंदे, चारा बोरे, काजूगर, जांभळं, बरेचसा रानमेवा या बाजारात पाहायला मिळतो. या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, व्हिडिओला लाईक शेअर करून आरमारी मराठा हे तुमच चैनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती🙏 धन्यवाद🚩जय हिंद 🇮🇳