Health Anxiety म्हणजे काय? शरीरातील प्रत्येक लक्षणाची भीती का वाटते?| Session Clip | Sayali Chougule
Sayali Chougule
0:00 / 0:00
Health Anxiety म्हणजे काय? शरीरातील प्रत्येक लक्षणाची भीती का वाटते?| Session Clip | Sayali Chougule
1 713 просмотров · 12 дней назад
Sayali Chougule
66,9 тыс. подписчиков
1 713 просмотров · 12 дней назад
शरीरात एखादं छोटंसं लक्षण जाणवलं की लगेच *“मला काही गंभीर आजार तर नाही ना?”* असा विचार मनात येतो का?
वारंवार Google वर symptoms search करणे, शरीरातील बदलांकडे सतत लक्ष देणे, डॉक्टरांकडे पुन्हा पुन्हा तपासणी करून घेण्याची इच्छा होणे किंवा प्रत्येक छोट्या symptom ची चिंता वाटणे — या अनुभवांमागे *Health Anxiety* असू शकते.
या *Session Clip* मध्ये Health Anxiety म्हणजे काय, त्यामागे कोणते विचार असू शकतात आणि अशा चिंतेकडे अधिक समजून व शांतपणे कसं पाहता येईल याबद्दल संवाद साधला आहे.
तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा तथ्य असेलच असं नाही. योग्य माहिती, self-awareness आणि गरज असल्यास mental health professional ची मदत घेणं महत्त्वाचं आहे.
हा व्हिडिओ माहिती आणि awareness साठी आहे; तो वैद्यकीय निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. ❤️
*तुम्हाला Health Anxiety चा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा.*
— Sayali Chougule
Counsellor | Life Coach | Content Creator
7248947108
health anxiety, health anxiety marathi, health anxiety म्हणजे काय, health anxiety symptoms, health anxiety treatment, health anxiety recovery, illness anxiety disorder, illness anxiety marathi, सतत आजाराची भीती, आजाराची भीती वाटणे, symptoms ची भीती, health anxiety counselling, health anxiety counseling, anxiety marathi, anxiety symptoms marathi, overthinking health, health related anxiety, mental health marathi, counselling session marathi, Sayali Chougule
*#HealthAnxiety #IllnessAnxiety #AnxietyMarathi #MentalHealth #MentalHealthAwareness #AnxietyAwareness #Overthinking #Counselling #MarathiCounselling #SayaliChougule*