दिवाळी फराळाची सुरुवात 😍 दुकानातून येण्याआधीच 50% तयारी! अहोनची पण झाली मदत ❤️ | Marathi Vlog
Renuka Bhojgude journey
0:00 / 0:00
दिवाळी फराळाची सुरुवात 😍 दुकानातून येण्याआधीच 50% तयारी! अहोनची पण झाली मदत ❤️ | Marathi Vlog
157 просмотров · 2 дн. назад
Renuka Bhojgude journey
385 подписчиков
157 просмотров · 2 дн. назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
नमस्कार मंडळी ❤️
दिवाळी फराळाची सुरुवात आम्ही खमंग चिवड्यापासून केली! 😍
मी दुकानातून येण्याआधीच चिवड्याची 50% तयारी करून ठेवली होती. बाकीची तयारी आणि चिवडा बनवताना अहोनने पण मस्त मदत केली. 🥰
घर, दुकान आणि दिवाळीची तयारी या सगळ्यातून वेळ काढत आम्ही फराळाचा आनंद घेतला.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि आपल्या Renuka Bhusgode Journey या चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🙏
तुमच्या प्रेमामुळेच आम्हाला आणखी छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. ❤️
#DiwaliFaral #Chivda #MarathiVlog #DiwaliSpecial #RenukaBhusgodeJourney