सोनियांचा कळस। माजी भरिला सुरारस॥ मृत्तिकेचा घट l माजी अमृताचा साठ॥ संत तुकाराम महाराज अभंग
Bhagwan Fandat sir
0:00 / 0:00
सोनियांचा कळस। माजी भरिला सुरारस॥ मृत्तिकेचा घट l माजी अमृताचा साठ॥ संत तुकाराम महाराज अभंग
50 просмотров · 6 дн. назад
Bhagwan Fandat sir
485 подписчиков
50 просмотров · 6 дн. назад
Sant Tukaram Maharaj Abhanga
Soniyacha kalas tyat bharila Suraras
संत तुकाराम महाराज अभंग
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥
काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा साठ ॥
तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥
बाह्य दिखावा महत्त्वाचा नाही, अंतर्गत गुण पाहा.