संत बाळुमामा मंदिर मेतके संपूर्ण माहिती
Prasad Patil
0:00 / 0:00
संत बाळुमामा मंदिर मेतके संपूर्ण माहिती
83 760 просмотров · 3 года назад
Prasad Patil
4,94 тыс. подписчиков
83 760 просмотров · 3 года назад
#santbalumama #balumamachyanavanchangbhala
नमस्कार मित्रानो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाळूमामांच्या मेतके येथील मुख्य मंदिराविषयी पूर्ण माहीती दिली आहे.
कोल्हापूर ते मेतके हे अंतर साधारण 50 किमी इतके आहे. मेतके येथील हे मंदिर बाळूमामांचे मुळ मंदिर मानले जाते.
ह्या मंदिरात बाळूमामांनी स्वताच्या हातांनी बसविण्यात आलेला एक खांब आहे. हा खांब पाहावयास बरेच भक्त खूप लांबून येत असतात.
मेतके येथे बाळूमामांच्या पत्नी सात्यावादेवी यांचे देखील मंदिर आहे. हे मंदिर देखील तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये पाहावयास मिळेल.
"Music by Bensound.com".