Перейти к содержимому

Old Quarter Hanoi | S03 E04 | Raanvata International

Raanvata

0:00 / 0:00

Old Quarter Hanoi | S03 E04 | Raanvata International

6 527 просмотров · 2 мес. назад
Raanvata
119 тыс. подписчиков
6 527 просмотров · 2 мес. назад
व्हिएतनामची माझी ही तिसरी ट्रिप, पण यावेळचा प्रवास खास आहे! दोन महिन्यांनी मी पुन्हा व्हिएतनामला येणार आहे, त्यावेळी Raanvata International च्या ग्रुपसोबत! Sapa मधे फिरलो, glass bridge बघितला आणि मग bus ने परत Hanoi ला पोचलो. संध्याकाळच्या रोषणाईतलं Hanoi, दोन्ही बाजूंना चमकणारे hotels आणि streets, शहरातली गजबज आणि authentic Vietnamese local food.. a perfect day in Vietnam माझ्या या प्रवासात माझ्यासोबत नक्की या.. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. येत्या ऑक्टोबर मधे Raanvata International सोबत व्हिएतनामला यायला विसरू नका! For details about Vietnam group tour, contact: 98213 67894 For Photography and YouTube Content Creation workshop details, contact: 96996 56407 रानवाटा International ची पाचवी ग्रुप टूर Vietnam (North): 2 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2026 9 रात्र/10 दिवस अधिक माहितीसाठी संपर्क 98213 67894 Editor: Amit Jadhav Follow us Instagram:   / raanvata   Facebook:   / raanvata   YouTube:    / raanvata   Swapnil Pawar Instagram:   / the.lazy.backpacker