सुंदर माझ कोकणातल गाव : सकलप म्हसळा रायगड | Saklap Mhasla Raigad
Nature wings
0:00 / 0:00
सुंदर माझ कोकणातल गाव : सकलप म्हसळा रायगड | Saklap Mhasla Raigad
1 508 просмотров · 6 месяцев назад
Nature wings
2,79 тыс. подписчиков
1 508 просмотров · 6 месяцев назад
सुंदर माझ कोकणातल गाव : सकलप म्हसळा रायगड | Saklap Mhasla Raigad
आपल्या सुंदर माझं कोकणातल गाव या सिरीज चा हा एकविसावा विडिओ आहे। या विडिओ मध्ये आपण सकलप गाव तालूका म्हसळा जिल्हा रायगड हे गाव दाखवत आहोत या विडिओ मध्ये आपण गावातील शाळा गावातील मंदिरे,बुद्ध विहार आणि संपूर्ण गावाचा ड्रोन व्यू दाखवलं आहे तसेच गावाला मागच्या सर्व बाजूने असलेला डोंगर गावाच्या सौन्दर्य वाढवते आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण आज अजून एक कोकणातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावाचा विडिओ घेतला
#saklap
#mhasala
#drone #kokan #konkannature #kokandarshan
#gav #explorekonkan #minivlog #beautifulnature
#village #kokandairies #kokandarshan #jungle #tree
#villagevlog #villege_life
#mountains