Перейти к содержимому

खमंग खुसखुशीत कमी तेलकट तोंडात टाकताच विरघळणारी चकली साठी१किलो प्रमाणात चकलीची भाजणी|Diwali faral|

Kitchen Queen Recipes

0:00 / 0:00

खमंग खुसखुशीत कमी तेलकट तोंडात टाकताच विरघळणारी चकली साठी१किलो प्रमाणात चकलीची भाजणी|Diwali faral|

18 694 просмотра · 2 г. назад
Kitchen Queen Recipes
3,26 тыс. подписчиков
18 694 просмотра · 2 г. назад
खमंग खुसखुशीत कमी तेलकट तोंडात टाकताच विरघळणारी चकली साठी एक किलो प्रमाणात भाजणी| #चकली भाजणी #एक किलो चकली भाजणी #खमंग खुसखुशीत चकली #भाजणीची चकली #दिवाळी फराळ #दिवाळी फराळ रेसिपी #चकली कशी बनवायची #चकली रेसिपी मराठी #chakalibhajani #Diwali faral #chakli chi bhajani #diwali #faral चकलीच्या भाजणी साठी वाटीचे प्रमाण दोन वाट्या तांदूळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी उडीद डाळ पाव वाटी मूग डाळ पाव वाटी पोहे दोन चमचे जिरे दोन चमचे धने चकली बनवण्यासाठी साहित्य.. दोन मोठ्या वाट्या चकलीची भाजणी दीड वाटी पाणी एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा तीळ चवीनुसार मीठ पाव चमचा ओवा हिंग तळण्याकरता तेल वजनी प्रमाण भाजणी साठी एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभरा डाळ 250 ग्रॅम उडीद डाळ 125 ग मुगडाळ 50 ग पोहे दोन चमचे जिरे दोन चमचे धने या प्रमाणात चकलीची भाजणी बनवून मी सांगितलेल्या पद्धतीने चकली बनवा अगदी खुसखुशीत होते संपेपर्यंत खुसखुशीत राहते कमी तेलकट होते तोंडात टाकताच विरघळणारी चकली बनते. #namkinrecipe #Diwali faral #chakali recipe #marathikitchen #cooking #marathicookingchannel