Перейти к содержимому

उन्नूने बनवला पिठाचा साप 🐍😱 | पप्पांना बनवलं उल्लू 😂❤️ | Unnu Marathi Vlog

unnati raut

0:00 / 0:00

उन्नूने बनवला पिठाचा साप 🐍😱 | पप्पांना बनवलं उल्लू 😂❤️ | Unnu Marathi Vlog

4 708 просмотров · 8 дн. назад
unnati raut
144 подписчика
4 708 просмотров · 8 дн. назад
आजच्या व्लॉगमध्ये उन्नूने आईकडून पोळ्यांचं पीठ घेतलं आणि त्या पिठाचा छान साप बनवला. 🐍😄 उन्नू म्हणाली, “मी आता पप्पांना उल्लू बनवेन!” 😂 मग तिने पप्पांना लवकर बोलावलं आणि सांगितलं, “पप्पा, लवकर या, साप आहे!” 🐍 पप्पांनी साप पाहून दिलेली मजेशीर रिअॅक्शन पाहून उन्नू खूप हसायला लागली आणि शेवटी म्हणाली, “पप्पा, हे तर खोटं आहे!” 🤣❤️ उन्नूची ही गोड खोडी तुम्हाला नक्की आवडेल! व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share आणि Subscribe ❤️ करायला विसरू नका. #UnnuVlog #MarathiVlog #Unnati #MarathiFamilyVlog #CuteBaby #BabyPranks