Перейти к содержимому

नदी भरली चंद्रभागा | अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा | विठ्ठल अभंग | Alikad Ye Mala Palikade Ne

Vitthal Bhakti - अभंग विठ्ठलाचे

0:00 / 0:00

नदी भरली चंद्रभागा | अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा | विठ्ठल अभंग | Alikad Ye Mala Palikade Ne

317 543 просмотра · 4 мес. назад
Vitthal Bhakti - अभंग विठ्ठलाचे
266 тыс. подписчиков
317 543 просмотра · 4 мес. назад
Title - Alikad Ye Mala Palikade Ne Panduranga Bhajan Singer - Mahesh Hiremath Label - Bhakti Vision Entertainment अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा Lyrics :- अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा ॥ धृ॥ दर्शनासी व्याकुळ झालो रूप तुझे पहाया । पावन होईन तव चरणाशी पतीत माझी काया । ऐलतीरी ये, मला पैलतीरी ने श्रीरंगा... नदी भरली चंद्रभागा ||१|| विठ्ठल विठ्ठल गजर घुमे हा, दुमदुमली पंढरी । टाळ मृदुंगे वाजत गाजत, नाम तुझे श्रीहरी । धावून ये मला दर्शन दे, पांडुरंगा.. नदी भरली चंद्रभागा ॥ २॥ नरजगी या व्यर्थ ठरली, नाही मुखी तव नाम । हरिभक्ती वीन जीवन नाही, मंत्र एक हरीनाम | चरणी तुझे मज ध्यासही दे पांडुरंगा... नदी भरली चंद्रभागा ||३|| भजनी तुझिया रंगून जाईल निज देही । संतजनांचा संग घडे मज, पापमुक्त मी होई। भक्तीही दे, मुज मुक्तीही दे निसंगा... नदी भरली चंद्रभागा || ४ || #vitthalabhang #vitthalbhakti #santtukaram #vitthalmarathisongs #विठ्ठलअभंग #विठ्ठल #अभंग #santjanabai #santchokhamela #santdnyneshwarmaharaj #santnamdev