Перейти к содержимому

कोकणातील/गावाकडची शेतातली चिखल-गाणी आणि भात लावणी! 🌾|अशी होते गावाकडे भात लावणी!vlog|GavkdchaVloger

GavakdchaVloger

0:00 / 0:00

कोकणातील/गावाकडची शेतातली चिखल-गाणी आणि भात लावणी! 🌾|अशी होते गावाकडे भात लावणी!vlog|GavkdchaVloger

1 774 просмотра · 3 недели назад
GavakdchaVloger
864 подписчика
1 774 просмотра · 3 недели назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या गावाकडच्या निसर्गरम्य वातावरणात! पावसाळा सुरू झाला की शेतात होणारी भात लावणीची (Paddy Plantation) लगबग, शेतकऱ्यांचे कष्ट आणि मातीचा तो सुगंध दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा गावाकडचा व्लॉग आवडला तर व्हिडिओला Like नक्की करा, Share करा आणि तुमच्या GavkdchaVloger ‪@gavakdchavloger‬ चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! . . #BhatLavani #villagelife #maharashtrafarming #GavkdchaVloger #paddyplantation #KonkanBhatLavani #RuralIndia #FarmersLife . . . . . bhat lavani, gavakadchi bhat lavani, paddy plantation in maharashtra, gavkdcha vloger, marathi vlog, farming vlog marathi, konkan bhat lavani, sheti vlogs, gavachi sheti . . . या व्हिडिओमधील पार्श्वसंगीत (Background Music) YouTube Audio Library कडून घेतले आहे. त्यांचे मनापासून आभार! 🎵 Music: Courtesy of YouTube Audio Library