Перейти к содержимому

सेबियन-विक्रम भावनिक प्रसंग

AB-Katha Sangrah

0:00 / 0:00

सेबियन-विक्रम भावनिक प्रसंग

148 просмотров · 8 месяцев назад
AB-Katha Sangrah
1,05 тыс. подписчиков
148 просмотров · 8 месяцев назад
विस वर्षांचं अंतर...तरीही ओढ | सेबियन-विक्रम भावनिक प्रसंग#महामायानिळावंती#लेखकसुमेध#मराठीभावनिककथा# महामाया निळावंती या कथेतील एक अत्यंत भावनिक आणि नाजूक प्रसंग… सेबियन आपल्या प्रियकराच्या आठवणीत हरवलेली असताना विक्रममध्ये तिला त्याची अनुभूती होते. विक्रम तिच्या वेदना समजून तिला सांत्वना देतो, पण त्या क्षणी घडलेला स्पर्श दोघांनाही हादरवून टाकतो. क्षणिक मोह आणि आयुष्यभराचा संयम… विस वर्षांचं अंतर आठवून विक्रम स्वतःला सावरतो आणि सेबियनला दूर करतो. 👉 पुढे काय होणार? 👉 सेबियन स्वतःला सावरू शकेल का? 👉 विक्रमचा निर्णय योग्य आहे का? पूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला Subscribe करा 🔔 Like 👍 | Comment 💬 | Share 🔁 Copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching,6, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, education or personal use tips the balance in the favor of fair use