Pune Metro Vlog | पुणे मेट्रोचा प्रवास 🚇 | तिकीट कसं काढायचं? | कुठून कुठपर्यंत जाते? |
आपला रोहित व्लॉग
0:00 / 0:00
Pune Metro Vlog | पुणे मेट्रोचा प्रवास 🚇 | तिकीट कसं काढायचं? | कुठून कुठपर्यंत जाते? |
1 184 просмотра · 3 недели назад
आपला रोहित व्लॉग
145 подписчиков
1 184 просмотра · 3 недели назад
पुणे मेट्रोचा प्रवास 🚇 | तिकीट कसं काढायचं? | कुठून कुठपर्यंत जाते? | Pune Metro Vlog | Pune metro Ticket booking | Pune Metro PCMC To Swargate |
या व्हिडिओमध्ये मी पुणे मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास केला आहे. मेट्रोचं तिकीट कसं काढायचं, मेट्रो कुठून कुठपर्यंत जाते, स्टेशनवरची प्रक्रिया आणि मेट्रोमधील पूर्ण प्रवासाचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायला मिळेल.
तुम्ही पुणे मेट्रोने पहिल्यांदा प्रवास करणार असाल, तर हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
चॅनेल: आपला रोहित व्लॉग ❤️
#PuneMetro #PuneMetroVlog #PuneVlog #MetroVlog #MarathiVlog #PuneTravel #आपलारोहितव्लॉग #aaplarohitvlogs