Varnecha Wagh: ही आहे वारणेच्या वाघाची खरी गोष्ट | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Varnecha Wagh: ही आहे वारणेच्या वाघाची खरी गोष्ट | Vishaych Bhari
6 430 просмотров · 1 год назад
Vishaych Bhari
1,15 млн подписчиков
6 430 просмотров · 1 год назад
#varnechawagh #annabhausathe #realstory
ही आहे वारणेच्या वाघाची खरी गोष्ट!
मंडळी, मराठी साहित्याचा डीएनए म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं लोकशाहीर अण्णा भाऊ साठे! अण्णा भाऊंनी फक्त शब्द लिहिले नाहीत, त्यांनी मातीला आवाज दिला, गावकुसात जगणाऱ्या प्रत्येक पात्राला जीव ओतला. फकिरा, चित्रा, माकडीचा माळ, पाझर यांसारख्या अमर कादंबऱ्यांतून त्यांनी ग्रामीण, दलित, शोषित समाजातील नायक उभे केले. कामगारांच्या न्यायासाठी त्यांची लेखणी आयुष्यभर तळपत राहिली.आणि ह्याच लेखणीतून जन्म घेतली एक हाडं गोठवणारी कथा वारणेचा वाघ. ही आहे त्या सत्तू भोसल्याची गोष्ट, ज्याने रक्ताच्या नात्यापेक्षा मानाच्या नात्याला जपलं, बहिणींच्या राखीचा मान राखण्यासाठी, परक्यांच्या अत्याचाराविरुद्ध उभं राहण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं.ही कादंबरी वाचनात अंगावर काटा , डोळ्यात पाणी एकदम उभ राहतं , पण प्रश्न असा आहे –खरंच असं कुणी वारण्यात होतं का? अण्णाभाऊंनी ही कादंबरी कुणाच्या खऱ्या आयुष्यावर लिहिली का? ‘वारणेचा वाघ’ची खरी गोष्ट काय आहे? चला जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#varnechawagh
#varnechawagh
#annabhausathe
#realstory
vishaych bhari,varnecha wagh,warnecha wagh,warnecha wagh (1970),warnecha wagh 1970 songs,warnecha wagh movie songs,atul wagh songs,varnecha wagha,varnecha wagh marathi movie,anna bhauchya varnecha wagh,warnech wagh,warnecha wagh story,warnecha wagh movie scene,warnecha wagh marathi movie,varnecha vagh,warnecha wagh marathi movie songs,varnecha vagh episode,varnecha vagh abp majha,anna bahu varenecha vagha,varnecha vagh report abp majha