MTBExclusive IAS Lokesh Chandra Interview | MSDCL | InfraMTB | Maha MTB
MahaMTB
0:00 / 0:00
MTBExclusive IAS Lokesh Chandra Interview | MSDCL | InfraMTB | Maha MTB
1 749 просмотров · 1 год назад
MahaMTB
486 тыс. подписчиков
1 749 просмотров · 1 год назад
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात राज्याच्या वीज पुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षात कंपनीची वीज खरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. महावितरणने नवीकरणीय ऊर्जेवर भर दिला असून त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षानंतर वीजदरात आणखी घट होईल. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना तर शेतकऱ्यांना वरदान ठरते आहे, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना दिली.
#Mahavitaran #MSEDCL #वीजदरकमी #महाराष्ट्र #ElectricityRates #ElectricityBill #lokeshchandra