Перейти к содержимому

नगरचे 'ते' ३ वाघ... ज्यांनी अख्खा महाराष्ट्र लोळवला! कुस्ती इतिहास १९८६ ते २०२६

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

नगरचे 'ते' ३ वाघ... ज्यांनी अख्खा महाराष्ट्र लोळवला! कुस्ती इतिहास १९८६ ते २०२६

3 197 просмотров · 11 дн. назад
Ahilyanagarlive24
124 тыс. подписчиков
3 197 просмотров · 11 дн. назад
तांबडी माती... अंगातून वाहणाऱ्या घामाचा सुवास... आणि मनगटात संचारलेलं १०० हत्तींचं बळ! कुस्ती म्हटलं की कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा पुणे हे जिल्हे आठवतात... पण थांबा! सह्याद्रीच्या छाताडावर पाय रोवून उभ्या असलेल्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पराक्रमानं पावन झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचाही इतिहास काही कमी नाही. नगरची माती मवाळ नाही, ती मर्दांची आहे! ज्या मातीनं महाराष्ट्राला तीन-तीन महाराष्ट्र केसरी दिले. आणि येथील एका सुपुत्राने थेट 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा अचाट पराक्रमही केला! आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण नगर जिल्ह्याच्या कुस्तीचा तो स्वर्णिम इतिहास उलगडणार आहोत, जो ऐकून प्रत्येक नगरकराची छाती अभिमानानं ५६ इंचाची होईल! जर तुमच्या रक्तात कुस्ती आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा इतिहास नुसता ऐकण्याचा नाही, तर अंगावर रोमांच आणणारा आहे... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #