Перейти к содержимому

350₹ पासुन Cotton clothes😎दादर मधील सर्वात स्वस्त दुकान Specialy summer collection📍Cotton collection

Karan The Explorer 🌏

0:00 / 0:00

350₹ पासुन Cotton clothes😎दादर मधील सर्वात स्वस्त दुकान Specialy summer collection📍Cotton collection

10 456 просмотров · 5 месяцев назад
Karan The Explorer 🌏
40,1 тыс. подписчиков
10 456 просмотров · 5 месяцев назад
नमस्कार मंडळी🙏🙏🙏 . . आज आपली स्वारी पुन्हा एकदा आली आहे खरेदीचं माहेर घर म्हणजेच आपल्या दादर.😎 पण आज दादर वेस्ट ला न येता आपण ईस्टला आलोय कारण की दादर ईस्ट ला सुद्धा असे एक शॉप आहे ज्यांच्याकडे तुम्हाला उन्हाळ्या मध्ये लागणारे सगळे कॉटनचे कपडे मिळतील. स्पेशली आपल्या महिला मंडळींसाठी ज्यामध्ये तुम्हाला कुर्ती आहेत क्रॉप टॉप आहेत शर्ट्स आहेत प्लाझो आहेत टू पीस आहे थ्री पीस आहेत आणि बरंच काही. व्हिडिओ तर पूर्ण बघावाच लागेल कारण की या व्हिडिओत सर्व माहिती दिली आहे. ऍड्रेस लोकेशन आणि कॉन्टॅक्ट ह्याच लायनिंगच्या खाली तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण बघा.. आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद🙏🙏🙏🙏 . . 📍Address- Swathi collection A-9, 205, church compound, opp. shantidoot hotel, dr. B .A road, hindamata, dadar east, mumbai 400 014.. . 🛑instagram id- SWATHI COLLECTION . CONTACT 📞📞 9167295653 . . .#mumbai #viral #instagram #dadar #marathivlog #marathi #shopping #dadarmarket #trending #summer #summerfashion #summershorts #summertime #summercollection #summerspecial #cotton #cottonsuits #cottagecore #dadarstation #gajanan #viralshop #karantheexplorer #instagram #new #dadareast #hindmataclothmarket #hindamata #swathi #swathicollection