Перейти к содержимому

Mahapuja Felicitation Ceremony | महापूजेचे मानकरी असलेल्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान | पंढरपूर

Devendra Fadnavis

0:00 / 0:00

Mahapuja Felicitation Ceremony | महापूजेचे मानकरी असलेल्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान | पंढरपूर

136 406 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
Devendra Fadnavis
1,52 млн подписчиков
136 406 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
Chief Minister Devendra Fadnavis highlighted the significance of the Government Mahapuja offered to Lord Vitthal on the occasion of Ashadhi Ekadashi, stating that the prayers were offered on behalf of the people of Maharashtra and Vitthal devotees across the world. He also reviewed the arrangements made for the record number of Warkaris visiting Pandharpur and referred to the government's decisions on the farm loan waiver, free electricity, and electricity bill waiver for the welfare of farmers. He further stated that the development of the Pandharpur Temple precinct and the Pandharpur Corridor will provide better facilities for an increasing number of devotees in the future, while assuring that no one will face injustice and that everyone affected will be rehabilitated fairly. He also reaffirmed the government's commitment to developing a clean, well-equipped and spiritually vibrant Pandharpur. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचे महत्त्व अधोरेखित करत, महाराष्ट्रातील जनतेच्या आणि जगभरातील विठ्ठल भक्तांच्या वतीने पूजा अर्पण केल्याचे सांगितले. तसेच, विक्रमी संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांचा आढावा घेत, शेतकरी कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या कर्जमाफी, मोफत वीज आणि वीजबिल माफीसारख्या निर्णयांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी पंढरपूर मंदिर परिसर व कॉरिडॉर विकासामुळे भविष्यात अधिकाधिक भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील, कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, तसेच स्वच्छ, सुसज्ज आणि भक्तिमय पंढरपूर उभारण्याचा सरकारचा संकल्प पुन्हा व्यक्त केला. #Ashadhi | महापूजेचे मानकरी असलेल्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान | पंढरपूर | 25th July 2026 #PandharpurWari #AshadhiWari #AshadhiEkadashi #Pandharpur #VitthalRukmini #LordVitthal #VitthalTemple #Warkari #WarkariSampraday #WarkariTradition #NirmalWari #SamruddhWari #ChandrabhagaRiver #RiverCleaning #MaharashtraFarmers #FarmerLoanWaiver #ShetkariKarjmafi #FarmersWelfare #MaharashtraGovernment #MaharashtraDevelopment #SpiritualJourney #VitthalDevotees #MaharashtraNews #MaharashtraPolitics #CMOfMaharashtra #ChiefMinisterDevendraFadnavis #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #MaharashtraCM #CMDevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा! 👉   • CM Devendra Fadnavis’ Vision and Efforts f...   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी न्यूजच्या मेघा प्रसाद यांना दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, महाराष्ट्राचा विकास, त्यांची दैनंदिन दिनचर्या आणि कुटुंबाशी असलेले नाते या विषयांवर मनमोकळी चर्चा केली. मुख्य मुद्दे जाणून घेण्यासाठी आत्ताच प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा! 👉   • CM Devendra Fadnavis' Exclusive Interview ...   Follow us to stay updated: ► Like us on Facebook:   / devendra.fadnavis   ► Follow us on Twitter:   / dev_fadnavis   ► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis