गजरा कसा माळावा?? Festive Gajra hairstyles
Shirin
0:00 / 0:00
गजरा कसा माळावा?? Festive Gajra hairstyles
1 150 просмотров · 2 мес. назад
Shirin
42 подписчика
1 150 просмотров · 2 мес. назад
नमस्कार,
या व्हिडिओमध्ये मी सांगितलय वेगवेगळ्या प्रकारे गजरा कसा माळावा. खरं तर या प्रकारचे खूप सारे व्हिडिओज already आहेत पण माझे केस wavy, medium length आहेत त्यामुळे ज्यांचे केस अशा प्रकारचे आहेत त्यांना हा व्हिडिओ पाहून थोडी मदत होईल..
हा व्हिडिओ मला श्रावण महिन्याच्या अगोदर पोस्ट करायचा होता पण मी तो आत्ता पोस्ट करतेय.
आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि थोडी मदत करेल...