Dadar मध्ये भव्य ग्राहक पेठ सुरू गणपती, दसरा & दिवाळी विशेष खरेदी Bhavya Grahak Peth In Dadar 2026
SIMRAN VLOGS
0:00 / 0:00
Dadar मध्ये भव्य ग्राहक पेठ सुरू गणपती, दसरा & दिवाळी विशेष खरेदी Bhavya Grahak Peth In Dadar 2026
6 086 просмотров · 2 недели назад
SIMRAN VLOGS
28,9 тыс. подписчиков
6 086 просмотров · 2 недели назад
#dadar #maharashtra #mumbai 📍 *Dadar West Mumbai मध्ये भव्य ग्राहक पेठ सुरू!* 🛍️✨
गणपती, दसरा आणि दिवाळीच्या shopping साठी Dadar West मध्ये दोन ठिकाणी *Bhavya Grahak Peth* आयोजित करण्यात आली आहे. येथे सणासुदीसाठी सुंदर साड्या, कुर्ती, रेडीमेड ड्रेसेस, फॅशनेबल ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू आणि Home Décor items मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत. 🛒🎉
🛍️ 1. स्मितहास्य आयोजित भव्य ग्राहक पेठ
📅 *20 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2026*
📍 *Antonio da Silva High School Ground, Ranade Road, Dadar West, Mumbai*
⏰ *सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत*
🎁 साड्या | कुर्ती | Dresses | Jewellery | Home Décor | Festival Shopping
🎉 ग्राहकांसाठी Lucky Draw ची सुविधाही आहे.
🛍️ 2. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान आयोजित भव्य ग्राहक पेठ
📍 *Scout Hall, Shivaji Park जवळ, Dadar West, Mumbai*
👩💼 महिला व लघुउद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विशेष स्टॉल्स.
🙏 गणपती, दसरा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि *Dadar Mumbai मधील Bhavya Grahak Peth ला भेट द्या!*
👍 Video आवडला तर Like करा
🔔 Channel Subscribe करा
💬 Comment करून तुमचा feedback सांगा
#Dadar #DadarMumbai #BhavyaGrahakPeth #GrahakPeth #DadarWest #MumbaiShopping #GanpatiShopping #DiwaliShopping #DussehraShopping #FestivalShopping #Mumbai2026 #DadarMarket #ShoppingInMumbai