Перейти к содержимому

आल्या आल्या गौरी माझ्या अंगणात || ज्येष्ठा गौरी आगमन विशेष गौरीचे अप्रतिम भजन

Minatai Madhur Geet

0:00 / 0:00

आल्या आल्या गौरी माझ्या अंगणात || ज्येष्ठा गौरी आगमन विशेष गौरीचे अप्रतिम भजन

7 117 просмотров · 2 недели назад
Minatai Madhur Geet
166 тыс. подписчиков
7 117 просмотров · 2 недели назад
ज्येष्ठा गौरी आगमनाच्या शुभप्रसंगी सादर करत आहोत ज्येष्ठा गौरी आगमनाचे अतिशय मधुर आणि भक्तिमय भजन. महालक्ष्मीच्या आगमनाने तुमच्या घरात सुख समृद्धी शांती आणि भरभराट लाभावीच हीच प्रार्थना. जर तुम्हाला हे भजन आवडले असेल तर व्हिडिओला Like करा तुमच्या मित्र परिवारांसोबत Share करा आणि आमच्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका. धन्यवाद जय महालक्ष्मी!!!