मर्द आम्ही हिंदू खरे दुष्मनांना भरे कापरे
Ajit Dumbre
0:00 / 0:00
मर्द आम्ही हिंदू खरे दुष्मनांना भरे कापरे
41 214 просмотров · 8 л. назад
Ajit Dumbre
3,86 тыс. подписчиков
41 214 просмотров · 8 л. назад
निष्ठा अभंग उरी ठेऊनी मार्ग चाला ।
आव्हान देऊनी उठा नित संकटाला ।।
आशिष देईल तुम्हा तुळजाभवानी ।
जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी ।।
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरूजी
🚩 #हिंदू_ऐक्य_मोर्चा राज्यव्यापी धडक मोर्चा 🚩
#28मार्च वेळ:-सकाळी 10 वाजता, शनिवारवाडा, पुणे
भिडेगुरुजीं के सन्मान मे हिंदू समाज मैदान मे...! 🚩🚩
मिलिंदभाऊ के सन्मान मे हिंदू समाज मैदान मे...!🚩🚩
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती, अखिल शिववंदना संघ, #पैलवान-कुस्तीप्रेमी संस्था अश्या तमाम शिवप्रेमी संघटनांचा जाहीर खंबीर पाठिंबा.
#सन्मान_मोर्चा 🚩🚩🚩
येत्या 28 मार्चला जो मोर्चा निघणार आहे, तो कोणत्या जातीविरोधात नाही.. श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच कामच अठरापगड जातीच्या हिंदूंना एकत्र करून त्यांना भारतमाता हीच एकमेव जात असावी याची आठवण करून देणे हे आहे..
सदरचा मोर्चा हा दावे, नक्षली आदी हिंदुत्वविरोधी शक्तींच्या विरोधातील आवाज आहे.. तेव्हा जे हिंदू असतील, हिंदू हितैशी असतील, मग भले ते कोणत्याही पक्षाचे , संघटनेचे का असेना? कार्यकर्ते का असेना? अशा सर्वांनीच यात सहभागी होऊन हिंदुत्वविरोधक शक्तींच्या विरोधात हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याच्या हेतूने सहभाग घ्यावा ही नम्र विनंती...💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩