Перейти к содержимому

महाराष्ट्रधर्म शिबिर, अमरावती । १९ सप्टेंबर २०२६ । डॉ. प्रकाश परब

मराठी अभ्यास केंद्र - Marathi Abhyas Kendra

0:00 / 0:00

महाराष्ट्रधर्म शिबिर, अमरावती । १९ सप्टेंबर २०२६ । डॉ. प्रकाश परब

5 927 просмотров · 3 дня назад
मराठी अभ्यास केंद्र - Marathi Abhyas Kendra
12,8 тыс. подписчиков
5 927 просмотров · 3 дня назад
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने मराठी माणसाला एका ध्येयासाठी एकत्र आणलं, आज त्याच वैचारिक वारशाला पुढे नेण्याचं काम सुरू आहे. डॉ. दीपक पवार आणि डॉ. प्रकाश परब यांच्या माध्यमातून, मराठी अभ्यास केंद्र राज्यभर महाराष्ट्रधर्म शिबिरांद्वारे मराठीप्रेमी आणि विवेकवादी लोकांना जोडत आहे. अमरावती जिल्ह्यात आयोजित महाराष्ट्रधर्म शिबिर या कार्यक्रमात डॉ. प्रकाश परब यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद. #महाराष्ट्रधर्म #मराठी #दीपकपवार #MaharashtraDharma #Marathi #DeepakPawar #MarathiAbhyasKendra