चला वेंगुर्ला फिरुया I One Day Trip I Vengurla I
Explore With Carlekar
0:00 / 0:00
चला वेंगुर्ला फिरुया I One Day Trip I Vengurla I
21 108 просмотров · 7 месяцев назад
Explore With Carlekar
24,9 тыс. подписчиков
21 108 просмотров · 7 месяцев назад
नमस्कार मित्रांनो
आपल्या कोकण ट्रिप मालिकेच्या शेवटच्या भागात आज आपण निघालो आहोत पुण्याहून वेंगुर्ला येथे जाण्यासाठी आणि आज मी आपल्याला ह्या संपूर्ण प्रवासाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे
चला वेंगुर्ला फिरुया
तसेच वेंगुर्ला येथे मी जिथे राहिलो,ज्या ज्या ठिकाणी गेलो आणि ह्या प्रवासात मला ज्या काही अडचणींना सामोरे जावे लागले ह्याची पण माहिती मी आपल्याला देणार आहे
चला तर माझ्यासोबत पुणे ते वेंगुर्ला ह्या सुंदर प्रवासात आणि एक दिवसाची ट्रिप वेंगुर्ला करूया
#पुणेतेवेंगुर्लागाडीनेप्रवास #explorewithcarlekar #चलावेंगुर्लाफिरुया #punetovengurlaroadtrip #एकदिवसाचीट्रिप #वेंगुर्ले #वेंगुर्ला #वनडेट्रीप #onedaytripvengurla