Перейти к содержимому

पूर्वी 50 टनांपेक्षा कमी, यंदा एकरी 80 टन? | 9 महिन्यांचा 20 फूट ऊस | शेतकऱ्याचा अनुभव

NectarGuard Biotech

0:00 / 0:00

पूर्वी 50 टनांपेक्षा कमी, यंदा एकरी 80 टन? | 9 महिन्यांचा 20 फूट ऊस | शेतकऱ्याचा अनुभव

1 119 просмотров · 2 недели назад
NectarGuard Biotech
182 подписчика
1 119 просмотров · 2 недели назад
पूर्वी एकरी उत्पादन 50 टनांपेक्षा कमी. यंदा 9 महिन्यांचा ऊस 20 फूट उंच — आणि अंदाज एकरी 80 टन. काय बदललं? 📲 तुमच्या उसाबद्दल सल्ला हवा? WhatsApp करा 👉 https://wa.me/message/DG2GLN7L74F6M1 श्री. कैलास मुळक (गोळेगाव, ता. परतूर, जि. जालना) यांचा ऊस — 10 नोव्हेंबर 2025 रोजी लागवड. या भागात पाहा: टप्प्याटप्प्याने खत व्यवस्थापन: 150 + 200 + 150 किलो = एकरी 500 किलो NectarGuard सेंद्रिय खत उसाची उंची सुमारे 20 फूट, एका उसाचं वजन 3–4 किलो कांड्यांची प्रत्यक्ष मोजणी — 30 ते 35 कांडे येण्याची शक्यता पूर्वीचं उत्पादन विरुद्ध यंदाचा अंदाज (अंतिम आकडा तोडणी आणि वजनानंतरच) ⏭ पुढचा भाग: तोडणी आणि कारखान्याच्या काट्यावरचं प्रत्यक्ष वजन — Subscribe करून ठेवा 🔔 📢 NectarGuard WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VbDX... 📸 Instagram:   / nectarguardbiotech   🌐 Website: https://www.nectarguard.in NectarGuard बद्दल: मातीतले जीव पुन्हा जागे करण्यासाठी २०१७ पासून संशोधन करणारी कंपनी. इथे दावे नाहीत, पुरावा आहे — पेरणीपासून काढणीपर्यंत. हा अनुभव संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील परिस्थिती आणि वापरपद्धतीवर आधारित आहे. परिणाम जमीन, हवामान, पीक व्यवस्थापन आणि वापरपद्धतीनुसार बदलू शकतात. ऊस उत्पादन एकरी, ऊस 80 टन, ऊस खत व्यवस्थापन, उसाची उंची, ऊस 11 महिने, ऊस कांडी संख्या, सेंद्रिय खत ऊस, परतूर ऊस, जालना ऊस शेती, sugarcane yield per acre, sugarcane farming Maharashtra #ऊस #SugarcaneFarming #NectarGuard