आमचं 2 मजली भाड्याचं Row House Part 1 | 2 Storey House Tour in Chatrapati Sambhajinagar @evanka2121
Evanka2121
0:00 / 0:00
आमचं 2 मजली भाड्याचं Row House Part 1 | 2 Storey House Tour in Chatrapati Sambhajinagar @evanka2121
183 просмотра · 5 дней назад
Evanka2121
854 подписчика
183 просмотра · 5 дней назад
आमचं 2 Storey Rental Row House Tour Part 1 🏡 | छत्रपती संभाजीनगर मधलं नवीन भाड्याचं घर
नमस्कार! स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन YouTube vlog मध्ये! आज मी दाखवणार आहे आमचं छत्रपती संभाजीनगर मधलं नवीन 2 Storey Rental Row House. हा आहे Part 1 - ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घराचा पूर्ण बाहेरचा View, Main Gate, Parking Area, आणि आमच्या दोन्ही Gallery चा View!
📍 Location: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)
🏠 Type: 2 Storey Rental Row House / स्वतंत्र भाड्याचं घर
✨ Special: 2 मोठ्या Gallery आणि छान Society
जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये Row House भाड्याने शोधत असाल, किंवा Independent House Rent चा विचार करत असाल, तर हा video तुमच्यासाठी खूप useful ठरणार आहे.
हा आहे Part 1 - बाहेरचा Tour, hall kitchen Part 2 मध्ये मी तुम्हाला आतला पूर्ण Tour दाखवणार आहे Bedrooms, terrace आणि बरंच काही!
तुम्हाला आमचं भाड्याचं घर कसं वाटलं? Comment मध्ये नक्की सांगा!
आणि Part 2 चा Inside Tour पाहण्यासाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका!
Fridge arrangement video- • Restocking My Fridge with Fresh Vegetables...
🔔 Subscribe for Part 2
#RowHouseTour #ChhatrapatiSambhajinagar #RentalHouse #SambhajinagarHouseTour #MarathiVlog #HouseTour #RentalRowHouse #ChhatrapatiSambhajinagarRentalHouse #OurRowHouse #2StoreyRowHouse #GalleryView #PuneToSambhajinagar #HomeTourMarathi