Перейти к содержимому

कुलस्वामिनी भैरी भवानी देवतेविषयीची सविस्तर माहिती | Bhairibhavani Mata Kokan chi Kulmata #भैरीभवानी

माहिती मराठीतून - Mahiti Marathitun

0:00 / 0:00

कुलस्वामिनी भैरी भवानी देवतेविषयीची सविस्तर माहिती | Bhairibhavani Mata Kokan chi Kulmata #भैरीभवानी

108 281 просмотр · 1 г. назад
माहिती मराठीतून - Mahiti Marathitun
4,35 тыс. подписчиков
108 281 просмотр · 1 г. назад
कुलस्वामिनी भैरी भवानी देवतेविषयीची सविस्तर माहिती | Bhairibhavani Mata Kokan chi Kulmata #भैरीभवानी देवी नेमकी कोण#तुळजाभवानी व #भैरीभवानी दोन्ही एकच की वेगळ्या?सविस्तर#माहिती#bhairibhavani नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. भैरी भवानी म्हणजे नेमकी कोणती देवी हे व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती पाहणार आहोत. भैरी भवानी महालक्ष्मी कुलस्वामिनी भैरी व भैरी भवानी वेगवेगळे आहेत का? 'देव भैरी' आणि 'भैरी भवानी' वेगवेगळे आहेत का? कोकणातील गावात 'भैरी देव' ग्रामदेवता असण्याचे कारण काय? भैरी भवानी या देवतेविषयीची सविस्तर माहिती भैरी भवानीच तीर्थक्षेत्र कुलस्वामिनी भैरी भवानी म्हणजेच तुळजा भवानी का? Which goddess exactly is Bhairi Bhavani? Are Bhairi and Bhairi Bhavani different? Are Dev Bhairi' and 'Bhairi Bhavani' different? What is the reason for 'Bhairi Dev' village deity in Konkan village? Detailed information about Bhairi Bhavani भैरी-भवानी देवी संपूर्ण माहीती, bhairi bhavani, भैरीभवानी दोन्ही एकच की वेगळ्या?, bhairibhavani, तुळजाभवानी, भैरीभवानी देवी नेमकी कोण, कुलस्वामिनी श्री भैरी भवानी माता, भैरी भवानी महालक्ष्मी कुलस्वामिनी, भैरीभवानीचे मंदिर, भैरी भवानी माहिती, भैरी भवानी मंत्र, भैरी भवानी टाक, भैरी भवानी फोटो, कुलस्वामिनी भैरी भवानी, श्री भैरी भवानी देवीबद्दल माहिती, भैरी व भैरी भवानी वेगवेगळे आहेत का, 'भैरी भवानी या देवतेविषयीची सविस्तर माहिती, ekveera mata, kalbhairav nath, kokan bhari #kuldaivat #bhavanimata #bhairibhavani #bhavanimata #kokan #kokani #kulmata #kulswamini #gramdaivat #kuldaivat #tulja_bhavani #ekvira #jogeshwari -------------------------------------------------------------------------------------- तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.