Перейти к содержимому

#प्रेमकथा #रोमँटिककथा #मराठीकहाणी #ऑफिसस्टोरी #फॅमिलीस्टोरी #मराठीसिरीयल #कथावाचन #मराठीकथावाचन

मराठी सिक्रेट Marathi Secret

0:00 / 0:00

#प्रेमकथा #रोमँटिककथा #मराठीकहाणी #ऑफिसस्टोरी #फॅमिलीस्टोरी #मराठीसिरीयल #कथावाचन #मराठीकथावाचन

8 661 просмотр · 4 дня назад
मराठी सिक्रेट Marathi Secret
24,6 тыс. подписчиков
8 661 просмотр · 4 дня назад
देवयानी आणि कार्तिकच्या प्रेमळ क्षणांमध्ये रंगलेली रात्र… पण दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये देवयानीसमोर एक मोठी अडचण उभी राहते. तिची महत्त्वाची फाईल अचानक गायब होते आणि ती फाईल शोधण्यासाठी तिची धावपळ सुरू होते. गौतमीचा राग, स्वातीची साथ आणि रोहन पवारची वेळीच मिळालेली मदत यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते. अखेर देवयानी कार्तिकच्या केबिनमध्ये पोहोचते आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने फाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. पण फाईल नेमकी कुठे गेली होती? ती कोण घेऊन गेलं होतं? आणि या सगळ्यामागे खरंच फक्त एक साधी चूक होती का? देवयानीला फाईल सापडली असली, तरी या घटनेमुळे पुढे कोणतं नवं रहस्य समोर येणार? ❤️ कथा आवडली तर Like 👍🏻 | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा आणि तुमचा प्रेमळ प्रतिसाद द्या. #देवयानी #कार्तिक #देवयानीकार्तिक #मराठीकथा #मराठीस्टोरी #प्रेमकथा #रोमँटिककथा #मराठीकहाणी #ऑफिसस्टोरी #फॅमिलीस्टोरी #मराठीसिरीयल #कथावाचन #मराठीकथावाचन #मराठीकंटेंट #नवीनकथा #भावनिककथा #लव्हस्टोरी #MarathiStory #MarathiKatha #RomanticStory #LoveStory #Kahani #MarathiYouTube desclemer: ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केली आहे. कथेमधील सर्व पात्रे, घटना, ठिकाणे आणि संवाद काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. 🎙️ या व्हिडिओमधील कथा निवेदन, माझा स्वतःचा आवाज (Voice Over), व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल डिझाईन आणि सादरीकरण हे माझे स्वतःचे क्रिएशन आहे. कृपया कोणतीही सामग्री परवानगीशिवाय कॉपी, डाउनलोड किंवा पुनर्वापर करू नये. ❤️ Thank You For Watching ❤️ ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कथेमधील सर्व पात्रे, घटना, स्थळे व संवाद यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्ती, संस्था अथवा वास्तविक घटनेशी संबंध नाही. असा कोणताही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.