काळ रात्र - झपाटलेल्या वाड्यातले भयानक रहस्य | भयंकर अनुभव | #Bhaykatha | Horror Story In Marathi
Nilesh Desai
0:00 / 0:00
काळ रात्र - झपाटलेल्या वाड्यातले भयानक रहस्य | भयंकर अनुभव | #Bhaykatha | Horror Story In Marathi
15 925 просмотров · 5 л. назад
Nilesh Desai
3,7 тыс. подписчиков
15 925 просмотров · 5 л. назад
कथा | Story in Marathi | मराठी कथा Marathi Katha | Marathi Goshti | Marathi stories | मराठी कादंबरी, मराठी साहित्य, Marathi Horror Stories, Bhaykatha, Bhootkatha, Gudhkatha, Rahasyakatha, गोष्टी, Marathi bhaykatha, MarathiHorrorStories, BhaykathaInMarathi, MarathiStoryteller, marathihorrorstory, bhaykatha, भयकथा, horrorstories, horrorstory, horrorstoriesmarathi, horrorstoryinmarathi, marathighoststory, realhorrorstory, Marathikatha,
कुणीतरी.. कुणीतरी... बारीकसा खसखसून हसण्याचा आवाज करत होते. दिवा विझला असल्याने काहीच दिसण्याची शक्यता नव्हती. खोलीतला कुबट दर्प एकाएकी वाढू लागला होता. मी अंदाज घेऊ इच्छित होतो पण त्या गडद अंधारलेल्या खोलीत मला कश्या कश्याचाही अंदाज लावता येत नव्हता. मधूनच एखादा थंड हवेचा झोत स्पर्श करून जावा किंवा त्या काळोखात भिरभिरत काहीतरी कानामागून निघून जावं. डोळ्यांच्या पापण्या उघड्या ठेवाव्या की नको, तसेही काही दिसत तर नाही.. कसलाही तर्क लावता येत नाही.. काय आहे हे.. कसली छाया.. कोणती आकृती...? माझ्या तेव्हाच्या भेदरलेल्या अवस्थेचे वर्णन मी कोणत्या शब्दांत करू..
काळ रात्र - झपाटलेल्या वाड्यातले भयानक रहस्य | भयंकर अनुभव | #Bhaykatha | Horror Story In Marathi
@MarathiStorytellerVoice
विडियो पुर्ण नक्की पहा ...
कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
नवनवीन कथा अनुभवण्यासाठी चॅनल सब्सक्राईब करा .
तुम्हांला हा विडियो कसा वाटला त्यासाठी आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा , विडियो आवडल्यास विडियोला लाईक करा.
आपल्या कथा , अनुभव तुम्ही desai.nilesh199@gmail.com या ई मेल आयडी वर पाठवु शकता.
#MarathiBhaykatha
#marathihorrorstory
#marathistoryteller
#मराठीभयकथा
Playlist :
ऐका : राक्षसवडा | मराठी भयकथा
• राक्षसवडा - गावाकडची भयकथा | marathi horro...
ऐका : जटीबुवा | मराठी भयकथा
• जटीबुवा - मराठी भयकथा | Marathi Horror Sto...
ऐका : उतारा | मराठी भयकथा
• उतारा भयकथा | Marathi Horror Story | Horro...
ऐका : भूतखोरे | मराठी भयकथा
• भूतखोरे - मराठी भयकथा | #Bhaykatha | Bhayk...
ऐका : शिकार | मराठी भयकथा
• शिकार - मराठी भयकथा | #MarathiHorrorStorie...
ऐका : लिंबोनीच्या झाडामागे | भयकथा |
• लिंबोनीच्या झाडामागे लावसाट हडळ | Bhaykath...
ऐका : लाल डोळ्यांचा रानबोका | भयकथा |
• लाल डोळ्यांचा रानबोका | #marathibhaykatha ...
ऐका : पिसाट वारं - संपूर्ण कथा
• चित्तथरारक अनुभव पिसाट वारं | Marathi horr...
" Marathi Storyteller चॅनल सब्सक्राईब करा.
Don't forget to LIKE,COMMENT SHARE & SUBSCRIBE ...
Follow on website : https://free-marathistories.blogspot....
कथेचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय कथेचा इतरत्र वापर करू नये.
©All Copyright Reserved.