Maharashra tiger habitat: कोकणात वाघांचा वावर कसा वाढला?
BBC News Marathi
0:00 / 0:00
Maharashra tiger habitat: कोकणात वाघांचा वावर कसा वाढला?
728 427 просмотров · 1 г. назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
728 427 просмотров · 1 г. назад
#maharashtra #tiger #konkan #forest #BBCMarathi
महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पट्ट्यात राधानगरी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इथं काही वाघ दिसत होते. पण आता कोकणातही सिंधुदुर्ग ते चांदोली अभयारण्याच्या भागात वाघांचं दर्शन झालंय. इथं १-२ नव्हे तर तब्बल १२ वाघांचं अस्तित्व दिसलं आहे. महत्वाचा भाग म्हणजे यात वाघीण आणि बछड्यांचा समावेश आहे. पश्चिम घाटातलं वाघांचं अस्तित्व कमी होतंय असं म्हणलं जात असताना झालेली ही नोंद सकारात्मक मानली जात आहे.
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi