Перейти к содержимому

✨ स्वप्न मम्मी-पप्पांचं, आनंद संपूर्ण कुटुंबाचा आणि दिवस पर्वचा! ❤️👶

Life Edit with Ankita

0:00 / 0:00

✨ स्वप्न मम्मी-पप्पांचं, आनंद संपूर्ण कुटुंबाचा आणि दिवस पर्वचा! ❤️👶

501 просмотр · 2 нед. назад
Life Edit with Ankita
328 подписчиков
501 просмотр · 2 нед. назад
सकाळी दसऱ्यानिमित्त घरामध्ये शस्त्रपूजा केली आणि निघालो आमच्या शॉपवर… 🪔💛 “श्री मोरया भाकरी सेंटर अँड स्नॅक्स” 🏠❤️ मम्मी-पप्पांचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण होताना पाहून खूप आनंद झाला! 🥹💫 शॉपची पूजा, तयारी आणि हा आनंदाचा क्षण अनुभवून आम्ही घरी आलो. संध्याकाळी होती आमच्या गावातील देवीची मिरवणूक! 💃🌺 त्यासाठी मस्त तयार झालो. खास म्हणजे मी आणि बुटीने घातल्या होत्या मॅचिंग साड्या! 😍 मग काय, भरपूर नाचलो, धमाल केली; पण खूप थकल्यामुळे व्हिडिओ तिथेच संपवला. पण गोष्ट इथे संपत नाही! ❤️ दुसऱ्या दिवशी होता आमच्या लाडक्या पर्वचा जायवळ सोहळा! 🧿👶 जायवळ करायचं ठरलं होतं, पण पर्वची रिअॅक्शन काय असेल, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती! 🥹❤️ मम्मी-पप्पांचं स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद आणि पर्वच्या जायवळाचा खास सोहळा… असे दोन सुंदर क्षण एका व्हिडिओमध्ये! 🥰 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर Like 👍 Share ❤️ Subscribe 🔔 करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा! 🥰🙏 #MoryaBhakriCenter #MarathiVlog #ParvJawal #DasaraSpecial #FamilyVlog #MarathiFamilyVlog #जायवळ #मराठीव्लॉग