Перейти к содержимому

Ganpatipule Darshan | Chiplun To Ratnagiri By Road travel | Ratnagiri

Akshay Agre Vlogs

0:00 / 0:00

Ganpatipule Darshan | Chiplun To Ratnagiri By Road travel | Ratnagiri

611 просмотров · 3 месяца назад
Akshay Agre Vlogs
727 подписчиков
611 просмотров · 3 месяца назад
नमस्कार 🙏🏻 आज आपण निघालो गणपतीपुळेला. या प्रवासात आपण चिपळूण मधील आमचे गाव कौंधर , मार्गतम्हाने, अब्लोली, भात गाव करत पोहोचलो गणपतीपुळेला. प्रवासात अनेक गावे आणि गाव वाटा हा प्रवास सुंदर करत होते. या पट्ट्यात पावसाची सुरवात झाल्याने बैलांच्या साह्याने शेतीच्या कामांची लगबग पाहायला मिळाली. फुडे भात गाव पूल पण पाहायला मिळतो हा पूल रत्नागिरी–गुहागर प्रवास अधिक सोपा करतो. या पुलामुळे दोन्ही भागांतील अंतर सुमारे ५० किमीने कमी झाले आहे. गणपतीपुळे, जयगड आणि गुहागरकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. ॰ फुढे पोहोचलो गणपतीपुळेला गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण किनाऱ्यावरील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ आहे. येथे असलेले श्री स्वयंभू गणपती मंदिर सुमारे ४०० वर्षे जुने मानले जाते. भगवान गणेशाची मूर्ती स्वयंभू असून ती पश्चिमाभिमुख असल्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गणपतीपुळे जवळ आरे-वारे बीच, जयगड किल्ला, मालगुंड (कवी केशवसुत स्मारक) आणि प्राचीन कोकण संग्रहालय ही आकर्षक पर्यटनस्थळे आहेत. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. धन्यवाद 🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास युट्यूब चैनल ला पाठिंबा द्या