Перейти к содержимому

ट्रॅफिकदादा Traffic dada in 3D - Marathi 3D Rhymes | Marathi Balgeet Song मराठी गाणी 2026

Jolly Toons Nursery Rhymes & Kids Songs

0:00 / 0:00

ट्रॅफिकदादा Traffic dada in 3D - Marathi 3D Rhymes | Marathi Balgeet Song मराठी गाणी 2026

4 367 просмотров · 4 дня назад
Jolly Toons Nursery Rhymes & Kids Songs
177 тыс. подписчиков
4 367 просмотров · 4 дня назад
ट्रॅफिकदादा ll इयत्ता तिसरी ll मराठी कविता . Trafficdada ll Std 3 ll Marathi Kavita . ट्रॅफिकदादा स्वाध्याय / इयत्ता तिसरी / बालभारती / Traffic dada swadhyay ट्रॅफिकदादा Trafficdada Video - Marathi Balgeet Video Song | Marathi Balgeet for Kids Traffic dada song lyrics ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा. छोट्यांचा ऐकून एकच गल्का, ट्रॅफिकदादा म्हणाले, ‘ऐका.’ दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा. ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. हिरवा दिवा लागेल तेव्हा, गाडी तुमची पुढे चालवा. ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा. लावाल वाहन ‘नो पार्किंग’ला, होईल दंड नक्कीच तुम्हाला. खूप धूर वाहन सोडता, दुरुस्ती करा वेळ न लावता. ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा. पाळा नियम वाहतुकीचे, संकट ना येई ‘ट्रॅफिक जाम’चे. वेगावरती ठेवा नियंत्रण, अपघाताला नको निमंत्रण. ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा. ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा. ट्रॅफिकदादा. इयत्ता तिसरी. मराठी कविता ., Trafficdada. Std 3. Marathi Kavita ., इयत्ता तिसरी. मराठी कविता ., इयत्ता तिसरीच्या मराठी कविता ., मराठी कविता वर्ग ३ रा, मराठी कविता वर्ग तिसरा ., ट्रॅफिकदादा, ट्रॅफिकदादा इयत्ता तिसरी., ट्रॅफिकदादा इयत्ता तिसरी मराठी कविता, Trafficdada, Trafficdada Marathi kavita, Trafficdada Marathi kavita varg tisara, तिसरीच्या कविता, varg tisara marathi kavita, traffic dada marathi kavita, trafficdada kavita #TrafficDada #ट्रॅफिकदादा #MarathiKavita #Balbharati