दादर म्हणजे दादर, मुंबईतल्या सगळ्या एरियांचं ते 'फादर'!
AjitVlogs
0:00 / 0:00
दादर म्हणजे दादर, मुंबईतल्या सगळ्या एरियांचं ते 'फादर'!
10 316 просмотров · 3 месяца назад
AjitVlogs
1,04 тыс. подписчиков
10 316 просмотров · 3 месяца назад
दादर हे फक्त एक ठिकाण नाही, तर मुंबईकरांच्या भावना आणि मुंबईची संस्कृती आहे!
सिद्धिविनायक मंदिर, दादर फुल मार्केट (Dadar Flower Market) आणि चैत्यभूमी ही येथील प्रमुख आकर्षणे.
दादर म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मायानगरीत येणाऱ्या प्रत्येकाच्या स्वप्नांची सुरुवात! ❤️✨
मुंबईची खरी 'धडकन' म्हणजे आपले दादर! 🏙️🚂
गर्दीतही एक आपुलकी शोधायची असेल, तर ती फक्त दादरमध्येच मिळते! 📸
मुंबईकर आणि दादरचं नातं अगदी अतूट आहे! 🌉 [1]
नमस्कार ,
ajit shirodkar ,माझ्या AjitVlogs या youtube channel वर तुमचे स्वागत.
माझा हा vlog मुंबई ची धड़कन. दादर मध्ये स्टेशन जवळपास कोणकोणते ठिकाण explore करण्यासारखे आहेत या वर आधारीत आहे.
दादर म्हणजे दादर, मुंबईतल्या सगळ्या एरियांचं ते 'फादर'!
माझा हा vlog आवडला तर like करा, share करा आणि subscribe करा. तसेच All notification ला tick करा
म्हणजे नवीन नवीन video तुम्हाला पाहता येतील
धन्यवाद.
If you like the video please do subscribe to my channel.
Instagram: ajit.shirodkar.52
#vlogging #vlogger #vlog #youtube #vlogs #vloggerlife #vloggers #youtuber #vloglife #blogger #vloger #vlogginglife #vlogsquad #vloggerlifestyle #youtubers #travel #lifestyle #instagram #youtubechannel #travelblogger #vloggingcamera #follow #bloggerlifestyle #video #contentcreator #blog #vlogchanel #bloggerlife #viralvlogs#instagram #follow #youtube#travel Shorts, #YouTubeShorts, #Trending, #Viral#Panvel #PanvelCity #Panvelkars
#Dadar #Mumbai #AamchiMumbai#swamimath #DadarMumbaikar #MumbaiDiaries #CityOfDreams #MumbaiLocals #Maharashtra #MumbaiGram#MarathiCulture#shivajipark#chowpati#hanumanmandir#suvidha#nakshatramall
RECENT VIDEO
• Panvel चा famous chowk। 6 Roads 1 Chowk।रि...
• पनवेलचा शिवाजी महाराज चौक PART 2| 3 रस्त...
• मुंबईचे हदय दादर: पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा...
• "स्वप्नांच्या शोधात धावणारं मायानगरीचं हृ...
• 250 वर्षाचा संपूर्ण आध्यात्मिक , श्री ज्य...
latest video
• हा तलाव आहे की मैदान? पनवेलचा वडाळे तलाव...