Перейти к содержимому

Savyasachi Gurukulam | Mardani Khel | Offcial Video | Martial arts training centre | Maharashtra

Savyasachi Gurukulam

0:00 / 0:00

Savyasachi Gurukulam | Mardani Khel | Offcial Video | Martial arts training centre | Maharashtra

140 742 просмотра · 8 лет назад
Savyasachi Gurukulam
24 тыс. подписчиков
140 742 просмотра · 8 лет назад
★सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य,★ मर्दानी खेळाचे (शिवकालीन युद्धकलेचे) शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे भारतातील पहिले आणि एकमेव निवासी प्रशिक्षण केंद्र....!! ◆सव्यसाची गुरुकुलम , वेंगरुळ , ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य◆ आमच्या व्हिडीओ जास्तीत जास्त सब्स्क्राईब, लाईक आणि शेयर करा. महाराष्ट्राचा प्राचीन पारंपरिक मर्दानी खेळाचा (शिवकालीन युद्धकला) प्रचार आणि प्रसार करणारी एकमेव आणि अग्रगण्य संस्था...!! 'सर्वोदय मर्दानी खेळ व सांस्कृतिक सेवा संस्था,कोल्हापूर' आणि 'सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरुळ, महाराष्ट्र राज्य'. ★एकच विचार..मर्दानी खेळाचा प्रचार. ★मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके. ★मर्दानी खेळाचे शास्त्रीय प्रशिक्षण शिबीर. ★शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन. ★ शस्त्रविद्या आणि युद्धशास्त्र या विषयी व्याख्यान. ★समर्पित आणि तज्ञ मार्गदर्शक. ◆राष्ट्रातील तरुणांचे शारीरिक सामर्थ्य, मनाची स्थिरता,बुद्धीच्या प्रगल्भता, साहस,निर्भयता,प्रेम,राष्ट्रीय ऐक्य भाव, राष्ट्र भक्ती, धर्म भक्ती, ज्ञान,चारित्र्य निर्माण यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...आपल्या सर्वांच्या साथीने आणि सहयोगाने.◆ यासाठी आम्हाला संपर्क करावे. सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.संपर्क:- लखन जाधव 09623851285 / 08055556005 कार्यालयीन संपर्क:- प्रिती जाधव 09420009535 / 08806751680 सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरुळ, कोल्हापूर. संपर्क:- नितीन जोशी 09545736514.   / lakhan.jadhav.566     / lakhan-jadhav-page-2123112607752904     / sarvodaymardanikhel