नवरात्री उपवासाचे ४ पदार्थ | उपवास चाट, मखाना लाडू, उपवासाची चटणी व बरंच काही Navratri Upvas Recipes
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
नवरात्री उपवासाचे ४ पदार्थ | उपवास चाट, मखाना लाडू, उपवासाची चटणी व बरंच काही Navratri Upvas Recipes
191 732 просмотра · 1 год назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
191 732 просмотра · 1 год назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
नवरात्री उपवासाचे ४ पदार्थ | उपवास चाट, मखाना लाडू, उपवासाची चटणी व बरंच काही Navratri Upvas Recipes
नवरात्री स्पेशल उपवास पदार्थ | उपवासाचे ४ रेसिपीज | नवरात्री स्पेशल उपवासाचे ४ पदार्थ | उपवास रेसिपीज मराठी | Navratri Special Upvas Padarth | Upvasache 4 Recipes | Navratri Special Upvasache 4 Padarth | Upvas Recipes Marathi
1) उपवासाची आलू टिक्की रेसिपी | उपवासाचे कटलेट्स रेसिपी |Upvasachi Aloo Tikki Recipe | Upvasache Cutlets Recipe |
साहित्य |Ingredients
• उकडलेले बटाटे ५ | Boiled potatoes 5
• दाण्याचा कूट १/४ कप | Crushed peanuts ¼ cup
• जिरे १/२ टीस्पून | Cumin seeds ½ teaspoon
• किसलेले आले १ टीस्पून | Grated ginger 1 teaspoon
• ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून | Crushed green chili 1 teaspoon
• चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून | Chopped coriander 2 tablespoons
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• साजूक तूप टिक्की भाजण्यासाठी | Pure ghee for shallow frying tikki
2) काकडीची चटणी रेसिपी | उपवास चटणी रेसिपी | उपवासाची डोसा चटणी | खमंग काकडीची चटणी | काकडीची कोशिंबीर रेसिपी | Kakdichi Chatni Recipe | Upvas Chatni Recipe | Upvasachi Dosa Chatni | Khamang Kakdichi Chatni | Kakdichi Koshimbir Recipe
साहित्य |Ingredients
• काकडी १ | Cucumber 1
• ओल्या नारळाचा चव २-३ टेबलस्पून | Fresh grated coconut 2–3 tablespoons
• आले १ इंच | Ginger 1 inch piece
• हिरवी मिरची २ | Green chilies 2
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• साखर १ टीस्पून | Sugar 1 teaspoon
• कोथिंबीर २-३ टेबलस्पून | Coriander leaves 2–3 tablespoons
• दाण्याचा कूट २ टेबलस्पून | Crushed peanuts 2 tablespoons
फोडणी | Tempering
• साजूक तूप १ टीस्पून | Pure ghee 1 teaspoon
• जिरे १/२ टीस्पून | Cumin seeds ½ teaspoon
3) कुरकुरीत आलू टुक रेसिपी | उपवासाचे कुरकुरीत बटाटे |Crispy Aloo Tuk Recipe | Upvasache Kurkurit Batate |
• उकडून साल काढलेले बटाटे २ अर्धे भाग करून | Boiled potatoes 2 (peeled and cut into halves)
• शेंगदाणा तेल / साजूक तूप | Peanut oil / Pure ghee
• मीठ | Salt
• मिरची पावडर | Red chili powder
• जिरेपूड | Cumin powder
• गोड दही | Sweet yogurt
मखान्याचे लाडू रेसिपी | मखाना लाडू | उपवासाचे लाडू रेसिपी | नवरात्री स्पेशल उपवास लड्डू रेसिपी |Makhanyache Ladoo Recipe | Makhana Ladoo | Upvasache Ladoo Recipe | Navratri Special Upvas Ladoo Recipe |
• मखाने २ कप | Makhana (fox nuts/lotus seeds) 2 cups
• भाजलेले शेंगदाणे १/२ कप | Roasted peanuts ½ cup
• साजूक तूप पाव कप | Pure ghee ¼ cup
• काजू १०-१२ | Cashews 10–12
• बदाम १०-१२ | Almonds 10–12
• पिस्ते १०-१२ | Pistachios 10–12
• खजूर १०-१२ | Dates 10–12
• गूळ पाऊण कप | Jaggery ¾ cup
Other videos
एकादशी स्पेशल उपवासाचे 4 पदार्थ | उपवासाची थाळी उपवास आप्पे, कुरकुरीत केळ्याचे काप UpvasThali Recipe • एकादशी स्पेशल उपवासाचे 4 पदार्थ | उपवासाची...
साबुदाणा न भिजवता 10 मिनिटांत कुरकुरीत थालीपीठ | थालीपीठ करताना या 3 चुका टाळा | Sabudana Thalipit • साबुदाणा न भिजवता 10 मिनिटांत कुरकुरीत थाल...
उपवासाचे थालीपीठ | बराच वेळ खुसखुशीत राहणारे, साबुदाणा न भिजवता बिना भाजणी Sabudana Thalipith Recipe • उपवासाचे थालीपीठ | बराच वेळ खुसखुशीत राहणा...
तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali • तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे माल...
ॲसिडीटी होणार नाही अशी हलकी फुलकी उपवासाची थाळी | आलू पराठा, राजगीरा खीर Upvas Thali saritaskitchen • ॲसिडीटी होणार नाही अशी हलकी फुलकी उपवासाची...
साबूदाणा न भिजवता दिवसभर कुरकुरीत राहणारी साबूदाणा वडी आणि उपवासची चटणी Sabudana Vada saritaskitchen • साबूदाणा न भिजवता दिवसभर कुरकुरीत राहणारी ...
उपवासासाठी कुरकुरीत, कमी तेलकट बटाटा भजी व चटणी | Upvas Special Crispy Batata Bhaji Saritaskitchen • उपवासासाठी कुरकुरीत, कमी तेलकट बटाटा भजी व...
उपवासाचा बटाटा वडा marathi recipe / Upvasacha batata vada/ batata vada • उपवासाचा बटाटा वडा marathi recipe / Upvasa...
१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada • १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे ...
10 लोकांना साबुदाणा खिचडी | कितीही प्रमाणात खिचडी करा १००% मोत्यासारखी मोकळी SabudanaKhichadi Recipe • 10 लोकांना साबुदाणा खिचडी | कितीही प्रमाणा...
#NavratriSpecialUpvasPadarth #Upvasache4Recipes #NavratriSpecialUpvasache4Padarth #UpvasRecipesMarathi #saritakitchenmarathi #नवरात्रीस्पेशलउपवासपदार्थ #उपवासाचे४रेसिपीज #नवरात्रीस्पेशलउपवासाचे४पदार्थ #उपवासरेसिपीजमराठी #सरिताकिचनमराठी
Timeline
• Video Summery 00:00
• Introduction 00:37
• आलू टिक्की साहित्य 01:47
• कृती 02:14
• आलू टूक चाट साहित्य 06:46
• कृती 07:07
• मखाना लाडू साहित्य 12:10
• कृती 12:30
• काकडीची चटणी साहित्य 16:29
• कृती 16:53
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipe
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com