2019 मध्ये लिहिलं होतं... 2023 मध्ये खरं झालं! | Affirmations खरंच काम करतात का?
PureSoul Journey
0:00 / 0:00
2019 मध्ये लिहिलं होतं... 2023 मध्ये खरं झालं! | Affirmations खरंच काम करतात का?
1 462 просмотра · 10 дней назад
PureSoul Journey
61 подписчик
1 462 просмотра · 10 дней назад
• सकाळची ही 6 कामं आयुष्य बदलू शकतात! | Mira...
Affirmations खरंच काम करतात का, की फक्त एक भ्रम आहे? 🤔
या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया Affirmations म्हणजे काय, त्या योग्य पद्धतीने कशा लिहायच्या, कोणत्या Tense मध्ये असाव्यात आणि त्या कधी व किती वेळा करायच्या.
शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न — Affirmations खरंच काम करतात का?
Video मध्ये cover होणारे Top 5 Questions
Affirmations म्हणजे नेमकं काय?
Affirmations कशा लिहायच्या?
कोणत्या Tense मध्ये असाव्यात?
Affirmations कधी आणि किती वेळा करायच्या?
Affirmations खरंच काम करतात का?
affirmations, affirmations in marathi, affirmations meaning in marathi, positive affirmations, affirmations work, affirmations खरंच काम करतात का, manifestation, positive thinking, self improvement marathi, self help marathi, motivation marathi, मराठी motivation, मराठी self improvement, daily affirmations, how affirmations work, affirmations कसे करावे, affirmations कशा लिहायच्या, law of attraction, mindset, pure soul journey