मालमत्तेसाठी जिवंतपणी आई-वडिलांची वाटणी-हृदयस्पर्शी मराठी कौटुंबिक कथा...
Dharani Voice
0:00 / 0:00
मालमत्तेसाठी जिवंतपणी आई-वडिलांची वाटणी-हृदयस्पर्शी मराठी कौटुंबिक कथा...
34 630 просмотров · 7 ч назад
Dharani Voice
30,3 тыс. подписчиков
34 630 просмотров · 7 ч назад
मालमत्तेसाठी जिवंतपणी आई-वडिलांची वाटणी-हृदयस्पर्शी मराठी कौटुंबिक कथा...
Video about :
एका गावात विठ्ठल आणि त्याची पत्नी सावित्री हे वृद्ध दाम्पत्य आपल्या दोन मुलांसोबत आनंदाने राहत होते. विठ्ठलने आयुष्यभर कष्ट करून जमीन, एक छोटंसं घर आणि थोडी बचत जमवली होती. पण मुलांची लग्नं झाल्यानंतर मालमत्तेच्या मोहामुळे घराच्या आणि जमीनी च्या वाटनी साठी वाद सुरु झाला.
एका सुनेने आपल्या पतींना मालमत्तेची वाटणी करण्यासाठी सांगीतली इतकंच नाही, तर तिने आई-वडिलांनाही वेगवेगळं ठेवण्याची मागणी केली!
जेव्हा ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं,आणि त्याच आई-वडिलांना म्हातारपणी एकमेकांपासून वेगळं राहावं लागल का? मुलांना आणि सुनांना त्याच्या चुकीची जाणीव झाली का.हे सगळ जानून घेण्यासाठी
ही हृदयस्पर्शी मराठी कौटुंबिक कथा शेवटपर्यंत नक्की पाहा. कदाचित ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि आई-वडिलांच्या प्रेमाची खरी किंमत समजावून सांगेल.
❤️ आणि हो मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक LIKE नक्की करा.
🔔 आणि अशाच भावनिक मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला SUBSCRIBE करा.
💬 तुमच्या मते, या जगातील सर्वांत मोठी संपत्ती कोणती आहे ? तुमचं मत COMMENT मध्ये नक्की सांगा.
#MarathiStory
#MarathiKatha
#EmotionalStory
#MarathiEmotionalStory
#MarathiFamilyStory
#आईवडील
#मराठीकथा
#हृदयस्पर्शीकथा
#कौटुंबिककथा
#मराठीस्टोरी
#FamilyDrama
#MoralStory
#MarathiStories
#आईवडिलांचेप्रेम
#HeartTouchingStory
#MarathiMoralStory
#जीवनाचेशिक्षण
#FamilyStory
#MarathiViralStory
#मराठीगोष्टी
#भावनिककथा
#Investigation
#dharanivoice
#Justice
#Motivation
#HeartTouching
#SocialAwareness
#ThrillerStory
#SuspenseStory
#Marathi
#ViralStory
#Trending
Keyword
Marathi Katha
Marathi Stories
Marathi Kahani
EmotionalMarathiKatha
मराठी कथा
मराठी स्टोरी
मराठी गोष्टी
आई वडील
हृदयस्पर्शी कथा
जीवनाचे शिक्षण
Viral Marathi katha
Trending Marathi Story
Marathi Emotional katha
Heart Touching Story
Marathi Suspense Story
Suspense Story Marathi
Marathi Thriller Story
Dharani voice
Justice Story Marathi
Emotional Marathi Katha
Motivational Story Marathi
आईवडिलांचे प्रेम
कौटुंबिक कथा
Family Drama Marathi
Village Story Marathi
Inspirational Story Marathi
Real Life Inspired Story
भावनिक कथा
Indian Story Marathi
Trending Story
Viral story
Marathi Moral Katha
📌 DISCLAIMER | सूचना
मित्रांनो
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून, केवळ मनोरंजन आणि सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
या कथेतील सर्व पात्रे, व्यक्तींची नावे, ठिकाणे, घटना आणि प्रसंग हे काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, कुटुंब किंवा घटनेशी संबंध नाही.
जर या कथेमध्ये कोणत्याही वास्तविक व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.
या कथेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे हा नाही.या कथे मधे दाखवले आहे.आई-वडिलांचा आदर, कौटुंबिक प्रेम, माणुसकी आणि नात्यांचे महत्त्व हा या कथेचा मुख्य संदेश आहे.
🙏 कृपया ही कथा केवळ काल्पनिक कथा म्हणून पाहावी आणि तिचा आनंद घ्यावी.
❤️ धन्यवाद!
DISCLAIMER
Disclaimer - video is for entertainment purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching video