एकाच व्हिडिओत संपूर्ण धनगरवाडी सप्ताह! 🚩 रामगिरी महाराज, वासुदेव, कृषी प्रदर्शन, सरडा अन् महाप्रसाद
प्रवरा नगरी वार्ता / Pravara Nagari Varta
0:00 / 0:00
एकाच व्हिडिओत संपूर्ण धनगरवाडी सप्ताह! 🚩 रामगिरी महाराज, वासुदेव, कृषी प्रदर्शन, सरडा अन् महाप्रसाद
11 555 просмотров · 9 дней назад
प्रवरा नगरी वार्ता / Pravara Nagari Varta
3,2 тыс. подписчиков
11 555 просмотров · 9 дней назад
🙏 योगिराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह – धनगरवाडी 🚩
धनगरवाडी येथे सुरू असलेल्या या भव्य आणि भक्तिमय सप्ताहाचा संपूर्ण आढावा या विशेष व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
या व्हिडिओमध्ये 👉
🔸 महंत रामगिरी महाराजांची विशेष मुलाखत
🔸 वासुदेव पात्र साकारलेल्या कलाकारांची खास मुलाखत
🔸 सप्ताहाचे नियोजन आणि आयोजन
🔸 भव्य कृषी प्रदर्शन
🔸 प्रदर्शनातील जगातील सर्वात मोठा सरडा आणि त्याच्या मालकाची विशेष मुलाखत
🔸 १६८ चालणारे भजनी मंडळ
🔸 भाविकांसाठी आयोजित महाप्रसादाच्या जेवणाच्या पंगती
🔸 सप्ताहातील भक्तिमय वातावरण आणि विविध कार्यक्रम
श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची ही विशेष सफर नक्की पहा. 🙏🚩
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 करा आणि आपल्या मित्र-नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.
प्रवरा नागरी वार्ता | Pravara Nagari Varta
स्थानिक बातम्या आणि विशेष कार्यक्रमांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा. 🚩
🔥 Hashtags
#गंगागिरीमहाराज #अखंडहरिनामसप्ताह #१७९वाअखंडहरिनामसप्ताह #धनगरवाडी #रामगिरीमहाराज #महंतरामगिरीमहाराज #हरिनामसप्ताह #भजनीमंडळ #वासुदेव #कृषीप्रदर्शन #महाप्रसाद #गंगागिरीमहाराजसप्ताह #धनगरवाडीश्री #PravaraNagariVarta #MarathiNews #Ahilyanagar #Rahata #Bhakti #Harinam #Maharashtra