Перейти к содержимому

कोकणी पद्धतीचे कोंबडी वडे I Traditional Kombdi wade Recipe l chicken wade Recipe

Rupalis Quick Recipe

0:00 / 0:00

कोकणी पद्धतीचे कोंबडी वडे I Traditional Kombdi wade Recipe l chicken wade Recipe

853 просмотра · 1 месяц назад
Rupalis Quick Recipe
213 подписчиков
853 просмотра · 1 месяц назад
नमस्कार! आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणाची खास ओळख असलेला कोंबडी वडे आणि झणझणीत चिकन रस्सा. घरच्या घरी सोप्या पद्धतीने टम्म फुटणारे वडे आणि झणझणीत चिकन रस्सा कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास Like, share आणि subscribe करायला विसरू नका! साहित्य (Ingredients) १.वडयांसाठी (For wade): ० तांदळाचे पीठ - २ वाट्या ० गव्हाच पीठ -१/२ ० बेसन -१/४ ० भाजलेली उडदाची डाळ २ चमचे,२ चमचे बडीशेप,पाव चमचा पाव चमचा मेथी दाणे ० किसलेली काकडी,गुळ,मीठ ० तळण्यासाठी तेल २. चिकन रश्श्यासाठी (For Chicken Rassa): ० चिकन -५०० ग्रॅम ० भाजलेले सुके खोबरे आणि कांदा ० ओलं खोबरं ० टोमॅटो ची पेस्ट ० आलं लसूण पेस्ट, घरगुती मसाला (लाल तिखट) हळद, गरम मसाला, मीठ ० कोथिंबीर #Kombdiwade #MalvaniChicken ChickenRassa #Maharashtrian Recipe #KombdiwadeRecipe #Kokni Food Konkan special #MalvaniFood