Перейти к содержимому

1200/-₹ एक दिवस Private Beach वर मुक्काम सोबत दोन वेळेचे जेवण आणि दोन वेळेस चा नाष्टा फक्त karde🏖️

sachin zagade

0:00 / 0:00

1200/-₹ एक दिवस Private Beach वर मुक्काम सोबत दोन वेळेचे जेवण आणि दोन वेळेस चा नाष्टा फक्त karde🏖️

21 276 просмотров · 3 года назад
sachin zagade
629 подписчиков
21 276 просмотров · 3 года назад
सुंदर आणि स्वच्छ प्रायव्हेट बीच आपल्या महाराष्ट्रात karde beach dapoli Ratnagiri Maharashtra मित्रां बरोबर पार्टी करायची सोबत प्रायव्हेट बीच आनंद घ्यायचा ??? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे तुमचं कर्दे बीचवर या बीचवर भरपूर सुंदर हॉटेल आहेत आणि होम स्टे देखील आहेत हॉटेल रूम्स 2000 ते 5000 या रेंजमध्ये आहे तर होम स्टेप 1500 ते 2500 या रेंजमध्ये आहेत हॉटेल रूम मध्ये दोन व्यक्ती राहू शकतात तर होम स्टे रूम मध्ये एका वेळी 5 व्यक्ती राहू शकतात स्टार्टर मध्ये काय काय आहे ? पापलेट फ्राय सुरमई फ्राय बांगडा फ्राय कोलंबी फ्राय चिकन फ्राय ऑम्लेट बॉयलर अंडा येथे अनेक हॉटेल्स मध्ये मच्छी व चिकन 400 रुपये किलो प्रमाणे बनवून मिळते निळा समुद्रकिनारा पाहून मन काय भरत नाही सुंदर समुद्रकिनारा आणि समुद्रांच्या लाटा पाहून असे वाटते कोणत्यातरी नवीन दुनियात पाऊल ठेवला आहे 5 मित्र मिळून जर तुम्ही या ठिकाणी गेला एका दिवसाचा मुक्कामाचा खर्च दोन टायमिंगचे जेवण आणि दोन-चार मी चा नाश्ता याचा खर्च फक्त कमीत कमी 1200 रुपये इतका होऊ शकतो मग कधी येताय कर्डे बीच वर Want to party with friends and enjoy a private beach together??? Watch this video till the end Welcome to Karde Beach There are many beautiful hotels and home stays on this beach Hotel rooms are in the range of 2000 to 5000 So home steps are in the range of 1500 to 2500 A hotel room can accommodate two persons So 5 people can stay in a home stay room at a time What's in the starter? Paplet Fry Surmai Fry Bangla Fry Columbine Fry Chicken fry Omelet Boiler egg Here in many hotels, fish and chicken can be prepared for 400 rupees per kg What does not fill the mind by seeing the blue beach Seeing the beautiful beach and waves of the seas feels like stepping into some new world If you visit this place with 5 friends A day's stay with two timing meals and two to four meals of breakfast can cost as little as Rs 1200 only. So when are you coming to Karde Beach?