MPSC Selection साठी घेतला मोठा निर्णय! 📚🔥 | Library Study Vlog | Aspirant Mom
Aspirant mom of Shrimu
0:00 / 0:00
MPSC Selection साठी घेतला मोठा निर्णय! 📚🔥 | Library Study Vlog | Aspirant Mom
150 просмотров · 2 нед. назад
Aspirant mom of Shrimu
279 подписчиков
150 просмотров · 2 нед. назад
MPSC Selection साठी घेतला मोठा निर्णय! 📚🔥 | Library Study Vlog | Aspirant Mom
❤️ खूप दिवसांनी पुन्हा तुमच्यासमोर आले आहे एका नवीन सुरुवातीसोबत! 📚✨
या व्लॉगमध्ये माझ्या आयुष्यातील काही नवीन अपडेट्स आणि मी लायब्ररी जॉईन करण्याचा घेतलेला निर्णय तुमच्यासोबत शेअर केला आहे. घर, श्रिमू आणि अभ्यास सांभाळत माझ्या MPSC Group C च्या तयारीला आता एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. 🥰
माझा हा प्रवास असाच तुमच्यासोबत राहू द्या. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा! 🙏
#mpscexam #combinegroupc #competativeexam #studyvlog #studywithme #mpscpreparation #housewifestudyroutine