1किलो रवा मैद्याच्या प्रमाणात सारणाचं अगदी अचूकप्रमाण घेऊन शेवटपर्यंत खुशखुशीत राहणारी करंजी karanji
Jaais Recipe
0:00 / 0:00
1किलो रवा मैद्याच्या प्रमाणात सारणाचं अगदी अचूकप्रमाण घेऊन शेवटपर्यंत खुशखुशीत राहणारी करंजी karanji
12 522 просмотра · 1 год назад
Jaais Recipe
73,6 тыс. подписчиков
12 522 просмотра · 1 год назад
Welcome to Jaai's Recipe.
Thank you for watching video.
Please Like, Share and Subscribe !!!
नक्की बनवून पहा ।
धन्यवाद.
--------------------------------------
Recipe Name:
एक किलो रव्याच्या प्रमाणात पाक perfect तयार करून बनवा एकदम मऊसूत दाणेदार पाकातले रव्याचे लाडू।
--------------------------------------
साहित्य:
किलोचे प्रमाण: कारंजीचे पिठं मळण्यासाठी
500g : मैदा
500g : रवा
100g : तेलाचं मोहन
1 tbsp : मीठ
पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल
वाटीचे प्रमाण :
3 मोठी वाटी: मैदा
2 मोठी वाटी :रवा
½ मोठी वाटी : तेलाचं मोहन
1 tbsp : मीठ
पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल
---------------
किलोचे प्रमाण: करंजीचे सारण बनवण्यासाठी:
600gm: खिसलेले खोबरे
500gm: बारीक रवा
600gm: पिठीसाखर
2 tbsp: खसखस
1 tbsp: वेलची पावडर
10-15: बदाम बारीक चिरलेले
4 tbsp: साजूक तूप
वाटीचे प्रमाण :
6 वाट्या: खिसलेले खोबरे
2½ वाटी: बारीक रवा
3 वाट्या: पिठीसाखर
2 tbsp: खसखस
1 tbsp: वेलची पावडर
10-15: बदाम बारीक चिरलेले
1 tbsp: साजूक तूप
#करंजीरेसिपी
#दिवाळीरेसिपी
#karanjirecipe
#करंजी
#karanji
#खुसखुशीत
#दिवाळीफराळरेसिपी
#diwalispecialrecipes
#diwalirecipes
#faral
#फराळ
#दिवाळीरेसिपी
#दिवाळीफराळरेसिपी
#दिवाळीस्पेशल
#दिवाळीफराळ
#दिवाळी_फराळ
#दिवाळी
#फराळबिझनेस
#करंजीरेसिपीमराठी
#कारंजीरेसिपीमराठी
#diwalispecialrecipes
#1kilokaranjirecipe
#diwalispecialrecipes
#divali2025
#दिवाळी2025