Malshej Ghat मध्ये भीषण पाऊस 🌧️ धबधबे धोकादायक झाले? जाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! | Travel IJ
Travel IJ
0:00 / 0:00
Malshej Ghat मध्ये भीषण पाऊस 🌧️ धबधबे धोकादायक झाले? जाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! | Travel IJ
14 474 просмотра · 2 месяца назад
Travel IJ
11,7 тыс. подписчиков
14 474 просмотра · 2 месяца назад
Malshej Ghat मध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून घाट परिसराने रौद्ररूप धारण केले आहे. अनेक धबधबे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत, धुकं वाढलं आहे आणि काही ठिकाणी वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
✔️ Malshej Ghat Live Road Condition
✔️ मुसळधार पावसाची सद्यस्थिती
✔️ मोठे धबधबे
✔️ घाटातील Driving Condition
✔️ पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी
✔️ सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाच्या सूचना
⚠️ हा व्हिडिओ जनजागृती आणि माहिती देण्याच्या उद्देशाने बनवला आहे. कृपया हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करा, वाहतूक नियमांचे पालन करा आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा वाहन उभे करू नका.
📍Location : Malshej Ghat, Maharashtra
👍 Like | 💬 Comment | 🔁 Share | 🔔 Subscribe
malshej ghat road condition today, malshej ghat latest video, mumbai to malshej ghat bike ride, malshej ghat in monsoon 2026,
#MalshejGhat #MonsoonUpdate #RoadSafety