गव्हाच्या पिठापासून बनलेली खुसखुशीत अशी दाळ बट्टी
Shraddha's kitchen
0:00 / 0:00
गव्हाच्या पिठापासून बनलेली खुसखुशीत अशी दाळ बट्टी
248 просмотров · 2 недели назад
Shraddha's kitchen
49 подписчиков
248 просмотров · 2 недели назад
या विडियो मध्ये तुम्ही शिकाल गव्हाच्या पिठापासून घरी अतिशय खुसखुशीत डाळ बट्टी कशी बनवायची . ही पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी कशी बनवायची हे आगदी सोप्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे .
रेसिपी:-
१) गव्हाचे पीठ { २ वाटी }
२)रवा {१ वाटी }
३)बेसन पीठ {१ वाटी }
४)बाजारी/ज्वारी {१ वाटी }
५)ओवा {१ चमचा }
६)बेकिंग सोडा {१ चमचा }
७)तूप {१ वाटी }
८)तेल करडई {आवश्यकतेनुसार }
रेसिपी आवडल्यास विडियो ला like, share आणि subscribe करायला विसरू नका धन्यवाद 🙏