Перейти к содержимому

कोकणातील पारंपारिक जाकडी नृत्य | मृदुंगाच्या तालावर रंगला जाकडीचा जल्लोष | Konkan Jakadi nritya Vlog

Roshan Ghevade

0:00 / 0:00

कोकणातील पारंपारिक जाकडी नृत्य | मृदुंगाच्या तालावर रंगला जाकडीचा जल्लोष | Konkan Jakadi nritya Vlog

738 просмотров · 2 недели назад
Roshan Ghevade
509 подписчиков
738 просмотров · 2 недели назад
कोकणच्या मातीत रुजलेली आपली पारंपारिक कला आणि संस्कृती म्हणजे जाकडी नृत्य! ❤️🌿 मृदुंगाच्या तालावर, पारंपारिक गाण्यांच्या सुरात आणि कलाकारांच्या दमदार सादरीकरणाने रंगलेला हा सुंदर जाकडी नृत्याचा कार्यक्रम आजच्या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. 🥁💃 आपल्या कोकणची संस्कृती, परंपरा आणि लोककला अशीच जपली जावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, हीच इच्छा! ❤️ Vlog आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा! #कोकण #जाकडीनृत्य #Konkan #JakadiDance #MarathiVlog #KonkanCulture #कोकणचीसंस्कृती #लोककला #MarathiYouTuber #RoshanGhevadeVlog